एक्स्प्लोर

Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

Bandla Ganesh cries during daughter Jananis vidaai: लेकीला निरोप देताना वडिलांना अश्रू अनावर; हात छातीशी धरून रडले बंदला गणेश.

Bandla Ganesh cries during daughters vidaai: टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि फिल्म निर्माता बंदला गणेश (Bandla Ganesh) यांची मुलगी जननी बंदला (Janani Bandla) हिचं धुमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला. 16 ऑगस्ट रोजी जननीचं लग्न (Wedding Video) झालं असल्याची माहिती आहे. तिनं सूर्या तेजा चिलुकुरीसोबत लग्न केलं.   या विवाहसोहळ्याला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांसह अनेक प्रमुख राजकीय व्यक्तींनीही हजेरी लावली होती. माहितीनुसार, जननी आणि सूर्या यांचा विवाहसोहळा  तेलुगु  रितीरिवाजानुसार पार पडला. जननीचा निरोप समारंभाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल (Entertainment) होत आहे.  या व्हिडीओत लेकीसाठी बापाचं  दु:ख दिसून येत आहे.  या व्हायरल व्हिडीओत  बंदला गणेश भावुक होत होऊन रडत असल्याचं दिसत आहे. 

लेकीच्या पाठवणीच्या वेळेस बाप झाला भावुक, ढसा ढसा रडला (Bandla Ganesh Cries At Daughter Jananis Vidaai emotional video)

लग्न सोहळा संपल्यानंतर जननीच्या पाठवणीची वेळ झाली.   यावेळी  बंदला गणेश प्रचंड भावुक झाले होते. वातावरणही अत्यंत भावनिक झाले होते.   लेकीला पाठवणीच्या वेळेस अभिनेता प्रचंड भावुक झाले होते.  मुलीला निरोप देताना त्यांना रडू कोसळलं. नवविवाहित  जोडप्याला गाडीपर्यंत सोडताना त्यांनी  जननीचा हात धरला होता.   तिचा हात त्यांनी आपल्या छातीशी धरला होता.  ते बराच वेळ रडत होते.  दरम्यान, जननी आपल्या वडिलांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करत होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NandGowli Kamlesh (@artistrybuzz_)

हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला  आहे. नेटकरी देखील प्रचंड भावुक झाले.  त्यांचे डोळे पाणावले होते.  रडून रडून लाल झाले होते. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं की, 'वडिलांचे प्रेम' तर, आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं की, 'ज्या पालकांनी आपल्या लेकीला प्रेमाने वाढवले आहे, त्या प्रत्येकाच्या आयुष्यात ही वेळ नक्कीच येते', असं म्हटलं आहे.  सध्या लेक आणि वडिलांच्या आयुष्यातील  भावनिक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

लग्नावेळी जननीने सोनेरी रंगाची कांजीवरम सिल्क साडी नेसली होती.  तिनं या साडीवर सुंदर सोन्याचे दागिनेही घातले होते. वधूच्या पेहरावात जननी खूप सुंदर दिसत होती.  तसेच सूर्याने हलक्या गुलाबी रंगाचा कुर्ता आणि धोती घातली होती.   जननी आणि सूर्याच्या लग्नात दिग्गज कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली.  या लग्नात खास  आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री  चंद्रबाबू नायडू आणि तेलंगाना येथील मुख्यमंत्री रेवंत रेड्डी देखील उपस्थित होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
Marathi Psycho Thriller Movie: सुखी संसार, अचानक विचित्र वागणारी पत्नी अन् एका अनोळखी महिलेचं अस्तित्व; OTT वरचा हा क्लासिक सायकॉलॉजिकल थ्रिलर चुकवू नका
सुखी संसार, अचानक विचित्र वागणारी पत्नी अन् एका अनोळखी महिलेचं अस्तित्व; OTT वरचा हा क्लासिक सायकॉलॉजिकल थ्रिलर चुकवू नका
Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
Hema Malini Post On Batwara 1947: लेकाचा 'बटवारा 1947' पाहून हेमा मालिनींची पोस्ट; म्हणाल्या, 'एकमेकांबद्दलचा द्वेष, फूट पाडण्यापेक्षा...'
लेकाचा 'बटवारा 1947' पाहून हेमा मालिनींची पोस्ट; म्हणाल्या, 'एकमेकांबद्दलचा द्वेष, फूट पाडण्यापेक्षा...'
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget