एक्स्प्लोर

Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....

Abhijeet Dipke:कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (CJP Abhijeet Dipke) यांनी स्कूल ठीक करो या या कॅम्पेनिंगची सुरुवात हिंगोली जिल्ह्यामधून केली.

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीच संस्थापक अभिजीत दिपके यांनी मंगळवारी 'स्कूल ठीक करो' अभियानातंर्गत हिंगोलीच्या ढेगस गावातील सरकारी शाळेला भेट दिली. यावेळी घडलेल्या एका प्रकारामुळे अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) चांगलेच संतापले. अभिजीत दिपके शाळेची पाहणी करत असताना एका वर्गात लहान विद्यार्थी झाडू मारत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे अभिजीत दिपके यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी लहान मुलांना विचारले की, 'तुम्हाला वर्गात झाडू मारायला कोण सांगतं?' त्यावर शिक्षकांनी विद्यार्थी स्वत:च्याच मनाने करतात, असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर अभिजीत दिपके आणखी संतापले. विद्यार्थी त्यांच्या मनाने झाडू मारत नाहीत. हे चुकीचं आहे. ती लहान मुले आहेत. ती शाळेत शिकण्यासाठी येतात. तुम्ही त्यांच्याकडून झाडू मारुन घेणार का, असा सवाल अभिजीत दिपके यांनी शिक्षकांना विचारला. (Hingoli news)

यानंतर अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांनाही झाडू न मारण्याविषयी बजावले. याच्यानंतर कोणी झाडू मारायचा नाही शाळेत, तुम्ही फक्त शिकायला यायचं शाळेत. साफसफाई करायची नाही. पुन्हा असं घडलं तर मला फोन करा, असे अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. यानंतर दिपके यांनी मुलांना शाळेत काय-काय हवं असे विचारले. यावर मुलांनी बाथरुम, वह्या-पुस्तकं, पेन, कपडे, फळा, बुटं, दार, अशा मागण्यांचा पाढा वाचला.

Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित

हिंगोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळा लिंबाळा या शाळेला भेट दिली होती, या शाळेमध्ये मुख्याध्यापकच भर दिवसा शाळेमध्ये दारू पिऊन राहतो असं निदर्शनास आलं होतं, संबंधित मुख्याध्यापक विनोद कटके हा शाळेतच दारू पीत असल्याचे व्हिडिओ अभिजीत दिपके यांनी समोर आणले होते आणि या शिक्षकावर कारवाई करा, अन्यथा मंगळवारी आंदोलन केलं जाईल असा इशारा दिपके यांनी दिला होता. अखेर अभिजीत दिपके हिंगोली जिल्ह्यांमध्ये दाखल होण्यापूर्वीच काल संबंधित मुख्याध्यापक विनोद कटके याला निलंबित करण्याचे आदेश हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले. तसेच या शाळेला नवे चार शिक्षक द्या, अशी मागणीही अभिजीत दिपके यांनी केली होती. याबाबत दिपके यांचे फोनवर शिक्षण अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी लेटरहेडवर लिहून देतो, असं आश्वासन दिलं होतं.

आणखी वाचा

Abhijeet Dipke On Shah Rukh Khan: अभिजीत दिपकेचं भारतात परतण्याचं 'स्वदेस' कनेक्शन, शाहरुखच्या भूमिकेने प्रेरित होऊन निर्णय!

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Abhijeet Dipke: 'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
'बटेंगे तो कटेंगे' या भानगडीत पडूच नका; स्वातंत्र्यदिनी अभिजीत दिपकेंचा सल्ला
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget