तुमच्या खिशातील पैसे तुम्हाला आजारी पाडू शकतात..कारण एक नोट अनेक हातातून फिरत असते.. त्यात कुणाचे हात अस्वच्छ असतात,..तर कोणी थुंकी लावून नोटा मोजतात.. पण यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.. वैद्यकीय अहवालातून काय समोर आलं? तेच आपण जाणून घेऊयात...