एक्स्प्लोर

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांचं ब्रेकअप

इंग्रजी वेबसाईटच्या वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपासून टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी ब्रेकअप झालं आहे. काहीदिवसांपूर्वीच दिशा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंसोबत डीनर डेटसाठी जुहूमधील एका हॉटेलच्या बाहेर दिसून आले होते. त्यामुळे आता दिशा-टायगरच्या ब्रेकअपमागे आदित्य ठाकरे तर कारणीभूत नाही ना? अशी चर्चा बॉलिवूडविश्वात रंगू लागली आहे.

मुंबई : युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  गेल्या काही वर्षांपासून दिशा पाटनी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या प्रेमसंबंधांची जोरदार चर्चा सुरु होती. पण आता या दोघांनी ब्रेकअप झाल्याचं वृत्त एका इंग्रजी वेबसाईटने प्रसिद्ध केले आहे. इंग्रजी वेबसाईटच्या वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपासून टायगर श्रॉफ आणि दिशा पाटनीच्या नात्यामध्ये अनेक कठीण प्रसंग आले होते. म्हणून त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. काही आठवड्यांपूर्वीचं दोघांनी स्वसंमतीने वेगळ होण्याचा निर्णय घेतला आहे. टाइगर आणि दिशा नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकदा एकत्र दिसून आले. परंतु या दोघांनी आपले प्रेमसंबंधाचे नाते कधीच स्वीकारले नाही.  'एम एस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी','बागी 2', ‘भारत’ यांसारख्या दमदार चित्रपटांमध्ये दिशा पाटनीने प्रमुख भूमिका बजावल्या आहेत. काहीदिवसांपूर्वीच दिशा पटानी युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंसोबत डीनर डेटसाठी जुहूमधील एका हॉटेलच्या बाहेर दिसून आले होते. त्यांचा फोटो सोशल मिडीयात चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावेळी त्यांची खूप चर्चा झाली होती. त्यामुळे आता दिशा आणि टायगरच्या ब्रेकअपमागे आदित्य ठाकरे तर कारणीभूत नाही ना? अशी चर्चा बॉलिवूडविश्वात रंगू लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Ratnagiri Speech : एकदा सत्ता द्या.. केरळ, गोव्याला मागे टाकू; राज ठाकरेंचं आश्वासनUddhav Thackeray Speech | नाला&%$ एकही मत पडायला नको; गायकवाडांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गरजलेABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi : संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलंय, ती ऑल इंडिया नव्हे तर परजीवी, पायघड्यांवरच ती जिवंत; PM मोदींनी नाशिकमधून डागली तोफ
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वादाची ठिणगी; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली
Latur : अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
अर्ज आणि प्रतिज्ञापत्रात छेडछाड करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न; अमित देशमुखांचा गंभीर आरोप
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Embed widget