एक्स्प्लोर

#DeDePyaarDe Trailer : अर्ध्या वयाची गर्लफ्रेण्ड आणि घटस्फोटित पत्नीमध्ये अजयची रस्सीखेच

रकूल प्रीत सिंग या सिनेमात अजय देवगनच्या गर्लफ्रेण्डच्या भूमिकेत दिसेल, तर तब्बू त्याची घटस्फोटित पत्नी आहे. याशिवाय मीटू प्रकरणात अडकलेले ज्येष्ठ अभिनेते अलोकनाथही यामध्ये अजयच्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.

मुंबई : अभिनेता अजय देवगनच्या 50 व्या वाढदिवशी 'दे दे प्यार दे' या त्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. अर्ध्या वयाच्या तरुणीच्या प्रेमात पडलेल्या एका मध्यमवयीन घटस्फोटिताच्या भूमिकेत अजय देवगन दिसणार आहे. घटस्फोटाला 18 वर्ष झाल्यानंतर अजय 26 वर्षांच्या आयेशाच्या प्रेमात पडतो. त्यानंतर अचानक घटस्फोटित पत्नीच्या आगमनाने त्याच्या आयुष्यात काय खळबळ उडते, हे चित्रपटात पाहताना धमाल उडणार आहे. अजय देवगन आणि तब्बूची सुपरहिट जोडी यानिमित्ताने पुन्हा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. रकूल प्रीत सिंग या सिनेमात अजयच्या गर्लफ्रेण्डच्या भूमिकेत दिसेल, तर तब्बू अजयची घटस्फोटित पत्नी आहे. याशिवाय मीटू प्रकरणात अडकलेले ज्येष्ठ अभिनेते अलोकनाथही यामध्ये अजयच्या वडिलांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. याशिवाय जावेद जाफ्री, जिमी शेरगिलही मुख्य भूमिकेत दिसतील. 'फूल और कांटे' सिनेमात अजयने ज्याप्रमाणे 'स्प्लीट' केला होता, त्याप्रमाणे  'दे दे प्यार दे' च्या पोस्टरमध्ये स्प्लीट करताना अजय दिसत आहे. त्यानंतर #SplitLikeAJ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेण्डिंगमध्ये होता. अकीव अलीने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा खांद्यावर घेतली आहे, तर लव रंजनने सिनेमाची निर्मिती केली आहे. 'दे दे प्यार दे' हा चित्रपट येत्या 17 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?MVA Government : मविआ काळात फडणवीस, शिंदेंना अटक करण्याच्या कटाचा तपास SIT मार्फतSanjay Raut Delhi : एकनाथ शिंदे, अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही अशी शंका - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
Astrology : यंदाची संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांचा पुत्र मुख्य प्रतोद, प्रदेशाध्यक्ष पदासाठी 5 जण शर्यतीत
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची नांदी, विलासराव देशमुखांच्या मुलाला मोठी जबाबदारी, प्रदेशाध्यक्षपदी कोण?
Embed widget