एक्स्प्लोर

'उडता पंजाब' सिनेमातील दृश्यांवर बंदी आणून समस्या सुटणार नाही: राहुल गांधी

नवी दिल्लीः दिग्दर्शक अभिषेक चौबे यांच्या आगामी उडता पंजाब या सिनेमावरुन महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत महाभारत सुरु झालं आहे. प्रदर्शनाआधीच सिनेमाच्या नावावरुन वाद सुरु झाले आहेत.   सेन्सॉर बोर्डाने सिनेमात एक-दोन नव्हे तर तब्बल 89 कटस् सुचवले आहेत. तसंच सिनेमाच्या नावातून पंजाब शब्द वगळण्याच्या सुचना केल्या आहेत.   सिनेमाच्या या वादामध्ये आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील उडी घेतली आहे. पंजाब राज्यामध्ये ड्रग्जची गंभीर समस्या आहे. या सिनेमातील दृश्यांवर बंदी आणून पंजाबमधील समस्या सुटणार नाही. त्यामुळे सरकारने परिस्थिती पाहून कठोर कारवाई करावी, अशा शब्दात राहुल गांधींनी सिनेमाचं समर्थन केलं आहे.     https://twitter.com/OfficeOfRG/status/740126292239089664   सिनेमाचे निर्माता अनुराग कश्यप यांनी सुद्धा सेन्सॉर बोर्डावर संताप व्यक्त करत भारताची तुलना थेट उत्तर कोरियाशी केली आहे.   संबंधित बातम्याः

'उडता पंजाब' च्या वादात राहुल गांधीची उडी

महत्त्वाच्या बातम्या

Vivek Agnihotri: प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या घरात शिरलं दिवाळीचं रॉकेट; सोफा जळाला, आधी Video पोस्ट, नंतर डिलिट, सांगितलं कारण
प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या घरात शिरलं दिवाळीचं रॉकेट; सोफा जळाला, आधी Video पोस्ट, नंतर डिलिट, सांगितलं कारण
Ramayana Box Office: 'रामायण पार्ट 1'ने रचला इतिहास, 'धुरंधर'चा मोडला रेकॉर्ड; 5 दिवसांत 500 कोटी पार, सोमवारी किती कमावले?
'रामायण पार्ट 1'ने रचला इतिहास, 'धुरंधर'चा मोडला रेकॉर्ड; 5 दिवसांत 500 कोटी पार, सोमवारी किती कमावले?
Prapti Redkar Diwali: 'दिवाळी म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर सगळ्यात आधी...'; प्राप्ती रेडकरने सांगितल्या चाळीतल्या दिवाळीच्या आठवणी
'दिवाळी म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर सगळ्यात आधी...'; प्राप्ती रेडकरने सांगितल्या चाळीतल्या दिवाळीच्या आठवणी
Pawan Kalyan Divorce: अभिनेता अन् उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचं तिसरं लग्नही मोडलं; रशियन पत्नीशी काडीमोड, कारण काय?
अभिनेता अन् उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचं तिसरं लग्नही मोडलं; रशियन पत्नीशी काडीमोड, कारण काय?

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
Gokul Chairman Election 2026: गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
Satej Patil and Chandrakant Patil: अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Ajit Pawar family Visit Memorial: दिवाळी पाडव्याला सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
सुनेत्रा वहिनी मुलं-सुनांसोबत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर पोहोचल्या; कायनात दारा, ऋतुजा पवारांनी वाहिली श्रद्धांजली, दादांच्या बहिणीला अश्रू अनावर
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Embed widget