एक्स्प्लोर

कृति सेननच्या 'या' फोटोची फॅन्समध्ये चर्चा

कृती सेनेन सध्या लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित चित्रपट 'मिमी'च्या शुटिंगमध्ये बीझी आहे. याव्यतिरिक्त येणाऱ्या दिवसांत 'हीरोपंती 2', 'बच्चन पांडे' आणि 'हाउसफुल 5' मध्येही कृती दिसून येणार आहे.

नवी दिल्ली : अभिनेत्री कृति सेननने इन्स्टाग्रामवर आपला एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या खांद्यावर एक टॅटू दिसत आहे. कृतिचा हा टॅटू अजून पूर्ण दिसत नसला तरी चाहत्यांनी मात्र लाईक्सचा वर्षाव केला आहे. कृतीच्या टॅटू वाला फोटो समोर आल्यापासून कृतीचे फॅन्स अद्याप समजू शकलेले नाहीत की, तिच्या टॅटूचा अर्थ नेमका काय आहे. हा फोटो शेअर करताना कृतीने लिहिलं आहे की, 'काहीतरी नवीन करण्याची सुरुवात आहे.'

'लाइक मदर, लाइक डॉटर' ; सारा अली खानने शेअर केला आईसोबतचा फोटो

कृतीचा हा टॅटू 'K' या अक्षराप्रमाणे दिसत आहे, जे कृतीच्या नावाचं पहिलं अक्षर आहे. पण तिने या टॅटूला एक रहस्यप्रमाणे ठेवलं आहे. कारण तिने फोटोमध्ये टॅटू 'व्ही' प्रमाणे दाखवलं आहे. तिने आपल्या टॅटूच्या पोस्टमध्ये हॅशटॅग 'इंक्ड' जोडला आहे.

View this post on Instagram
 

The start of something new.. #Inked 💞💁🏻‍♀️💜💟

A post shared by Kriti (@kritisanon) on

दरम्यान, या टॅटूचा अर्थ काय आहे? आणि खरचं कृतीला या टॅटूपासून एखाद्या नव्या निर्णयाची सुरुवात करायची आहे? असे प्रश्न उपस्थित करणं म्हणजे, कदाचित घाई होऊ शकते. कृतीचे चाहते मात्र तिच्या पोस्टमुळे खरचं विचारात पडले आहेत. खरं काय आहे हे तर कृतीच सांगू शकते. सोशल मीडियावर कृती सेनन नेहमी अॅक्टिव्ह असल्याचं पाहायला मिळतं. तसेच ती नेहमी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना अनेक गोष्टिंची माहिती देत असते.

दरम्यान, कृतीच्या आगामी चित्रपटांबाबत बोलायचे झालं तर काही दिवसांपूर्वी ती ऐतिहासिक चित्रपट पानीपतमध्ये दिसली होती. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसोबत कृतीने स्क्रिन शेअर केली होती. सध्या लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित चित्रपट 'मिमी'च्या शुटिंगमध्ये बीझी आहे. याव्यतिरिक्त येणाऱ्या दिवसांत 'हीरोपंती 2', 'बच्चन पांडे' आणि 'हाउसफुल 5' मध्येही कृती दिसून येणार आहे.

संबंधित बातम्या : 

ऑलिव्ह ग्रीन ड्रेसमध्ये सारा अली खानचा क्लासी लूक; चाहते म्हणाले, 'माशाल्लाह'

PHOTO : 'मलंग'च्या प्रमोशदरम्यान स्पॉट झाली दिशा पाटनी; लूक होतोय व्हायरल

Sooryavanshi Teaser | बहुप्रतीक्षित 'सूर्यवंशी'चा हटके टीझर प्रदर्शित 'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget