Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
मनोज जरांगेंनी सरकारवर वेगवेगळ्या आरोपांची तोफ डागताना, पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय... देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंप्रमाणेच, मनोज जरांगेंनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर देखील हल्लाबोल केलाय.. फक्त सत्ताधारीच नव्हे, तर काही विरोधी पक्षांतील नेत्यांसोबत देखील जरांगेंची खडाजंगी सुरू आहे... नेमकं काय म्हणणं आहे मनोज जरांगेंचं...? पाहुयात आमचे प्रतिनिधील कुलदीप माने यांचा हा स्पेशल रिपोर्ट....
मनोज जरांगेंच्या नेतृत्वात गेल्या वर्षी भगवं वादळ मुंबईत धडकलं, तेव्हाची ही दृश्यं...
आणि आता पुन्हा २९ ऑगस्टला आंदोलनाची हाक देणाऱ्या मनोज जरांगेंनी, मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिलाय...
यंदा फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातले मराठे मुंबईत धडकतील, असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय
All Shows































