एक्स्प्लोर

Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'

Prakash Raj on SIR Voter ID List: प्रकाश राज यांनी SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून नाव हटवण्यात आल्याचा दावा अभिनेत्याने केला आहे.

Prakash Raj on SIR voter id list: साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार प्रकाश राज (Prakash Raj) यांनी एक गंभीर आणि धक्कादायक दावा केला आहे.  त्यांचं म्हणणं आहे की, एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर बंगळूरू मतदारसंघातील व्होटर लिस्टमधून आपले नाव (Voter ID list) हटवण्यात आले आहे. त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. प्रकाश राज यांनी व्हिडीओत म्हटलं की, 'चांगला जोक आहे,  असंच सुरु ठेवा', असं म्हटलं आहे. सध्या प्रकाश राज यांनी केलेला धक्कादायक दावा पाहून,  नेटकऱ्यांनाही शॉक बसला. सध्या  त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं' (Prakash Raj on SIR voter id list His Name Deleted)

प्रकाश राज यांनी अलिकडेच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. प्रकाश राज यांनी या व्हिडीओत, व्होटिंग लिस्टमधून नाव काढून टाकण्याच्या प्रक्रियेला 'एक मोठा विनोद', असं म्हटलं आहे. 'डिअर फ्रेंड्स.. साथिओं.. मला एक जोक तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. SIR प्रक्रियेनंतर बंगळूरू मतदारसंघातील व्होटिंग लिस्टमधून माझं नाव हटवण्यात आलं आहे. चांगला विनोद आहे ना...', असं प्रकाश राज म्हणाले. 

'माझा या मतदारसंघात जन्म झाला. मी इथे राहतो, शिक्षण आणि नाटकाचे धडेही मी इथेच गिरवले, आणि तुमच्या माहितीकरिता,  मी या ठिकाणी लोकसभा निवडणूकही लढवली. छान. बघू आता माझे मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी मला कोणती कागदपत्रे गोळा करावी लागतील. कोणकोणती कागदपत्रे दाखवावी लागतील? बघू..'  यावेळी त्यांनी आवाहनही दिले. 'गेम ऑन..ते लोक पॉवर दाखवण्यासाठी हे सगळं करु शकतात. मतदान करण्याचं हक्कही तुम्ही हिसकावून घेऊ शकता. पण तुम्हाला सत्तेतून हटवण्यासाठी आमच्या शक्तीला काढून घेऊ शकता का?', असंही प्रकाश राज म्हणाले. 

व्हिडीओ शेअर करत प्रकाश राज यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'जरी तुम्ही काही नागरिकांचे मतदान करण्याचा अधिकार हिसकावून घेऊ शकता, जे तुम्हाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी कदाचित मतदान करणार नाहीत.  पण तुम्ही ज्या सत्तेच्या खुर्चीवर आहात, तिथून तुम्हाला खाली खेचण्याच्या आमच्या प्रयत्नांना तुम्ही रोखू शकाल का?', असं त्यांनी म्हटलं आहे. सध्या प्रकाश राज यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mi Jinkun Ghein Saar: अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
अनिकेत-छवीच्या नव्या आयुष्याला ग्रहण! शांभवीचं नवं कारस्थान, 'मी जिंकून घेईन सारं'मध्ये मोठा ट्विस्ट
Crime Petrol Host: अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
अनूप सोनीच्या जागी बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता करणार 'क्राइम पेट्रोल' होस्ट ,कधी पासून पाहता येणार?
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Convoy Vehicles Accident : जरांगेंच्या ताफ्यातील 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Embed widget