एक्स्प्लोर

Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल

GST Deputy Commissioner Arrested : माझगाव येथील विक्रीकर विभागातील उपायुक्त दीपक क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्यावर कारवाई केली होती. 

GST Bribe Case Navi Mumbai : जीएसटी स्कुटनी आणि जीएसटी क्रेडिटच्या नोटीसची चौकशी थांबवण्यासाठी 15 लाखांची मागणी करून 8 लाख रुपयांची लाच उकळल्याप्रकरणी राज्यकर उपायुक्त दीपक क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही धडक कारवाई करत त्यांना माझगाव येथील विक्रीकर विभागाच्या कार्यालयातून ताब्यात घेतले.

तपासादरम्यान, कोकण भवन (बेलापूर) येथील विक्रीकर विभागात सहायक आयुक्त पदावर कार्यरत असताना त्यांनी ही लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

GST Deputy Commissioner Bribe Case : 15 लाखांची मागणी अन् 8 लाखांवर तडजोड

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक क्षीरसागर यांनी बजावलेल्या एका जीएसटी स्कुटनी आणि जीएसटी क्रेडिट नोटीसची चौकशी थांबवण्यासाठी तक्रारदाराकडे 15 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदारासोबत तडजोड करून त्यांनी 8 लाख रुपये लाच म्हणून स्वीकारल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.

GST Deputy Commissioner ACB Action : चौकशीत दोष सिद्ध होताच माझगावमधून अटक

तक्रारदाराच्या अर्जावरून नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू होती. चौकशी दरम्यान दीपक क्षीरसागर यांनी 8 लाख रुपयांची लाच घेतल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने माझगाव येथील विक्रीकर भवन कार्यालयात छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले आणि बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अधिकृत अटक केली.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
Pune Dj Action : मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
मोठी बातमी! पुण्यात दहीहंडी उत्सवात पहिला गुन्हा दाखल, नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजवणं भोवलं, साऊंड सिस्टिमही जप्त
Amravati Crime news: दोन वर्ष नीट बोलली; नंतर बिनसलं, बोलणं बंद केल्यानं तो संतापला, पाठलाग केला अन् अमरावतीत भर चौकात त्यानं वार करून संपवलं, चेहऱ्यावर ना खेद ना खंत
दोन वर्ष नीट बोलली; नंतर बिनसलं, बोलणं बंद केल्यानं तो संतापला, पाठलाग केला अन् अमरावतीत भर चौकात त्यानं वार करून संपवलं, चेहऱ्यावर ना खेद ना खंत
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
तुझ्यासारखं नागरी नेतृत्व फार गरजेचं, तुझी काळजी वाटते; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून विद्यानंद बापटांना शाबासकी
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Video: बलूचिस्तान लिबरेशन आर्मीनं 25 पाकिस्तानी सैनिकांना ठार करत हाॅलिवुड ॲक्शन चित्रपटाला सुद्धा लाजवेल असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला!
Embed widget