एक्स्प्लोर

Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

Jharkhand Ranchi Students Prakash Raj: रांची येथील विद्यार्थ्यांचे आंदोलन. पोलिसांकडून लाठीचार्ज. प्रकाश राज यांची पोस्ट.

Ranchi Students protest: झारखंडमध्ये (Jharkhand Protest) सध्या सरकारी भरती परीक्षांमधील कथित गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे.  रांची येथील आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज (Ranchi Police) केला. रांची येथील व्हिडीओ व्हायरल होताच होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच अॅक्टर आणि फिल्ममेकर प्रकाश राज (Prakash raj) यांनीही नाराजी व्यक्त केली. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या (Tear Gas) तसेच लाठीचार्जही करण्यात आला.  यानंतर पोलिसांच्या या कारवाईवर प्रकाश राज (Prakash Raj Tweet) यांनी  नाराजी व्यक्त केली. तसेच संतापही व्यक्त केला.  नेमकं काय घडलं? प्रकाश राज काय म्हणाले? पाहूयात.

प्रकाश राज यांची विद्यार्थ्यांसाठीची पोस्ट व्हायरल (Jharkhand Student Portest Prakssh Raj Shares tweet)

मिळालेल्या माहितीनुसार, खरंतर झारखंड येथे JPSC-JSSC भरती परीक्षांमधील कथित भोंगळ कारभाराविरोधात  विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. 17 दिवस हे आंदोलन सुरु होते.  सोमवारी विद्यार्थ्यांनी झारखंड विधानसभेला घेराव घालणार असल्याचे आवाहन केले.  यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. वॉटर कॅनन तसेच लाठीचार्जही करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईवर प्रकाश राज यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली.   त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे. 

दिल्लीतील 'कॉकरोच जनता पार्टी'च्या 'चलो संसद' या मोर्चात सक्रीय झालेल्या प्रकाश राज यांनी अलिकडेच एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच नाराजीही व्यक्त केली. नाराजी व्यक्त करत म्हणाले, 'का, का अन् का... ही क्रूरता आता चालणार नाही. यामुळे आता केवळ अंहकारी सत्ताच कोसळणार', असं म्हणत प्रकाश राज यांनी आंदोलनस्थळावरील व्हिडीओ शेअर केला आहे. प्रकाश राज यांनी शेअर केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

झारखंड का पेटलं? (Jharkhand Students Protest Prakash Raj Shares Tweet)

29 जुलै 2026 पासून आंदोलकांनी रांची येथील जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये ठिय्या आंदोलन केले होते. राज्य सरकारमार्फत सीआयडी चौकशी करण्याऐवजी, संपूर्ण भरती प्रक्रियेतील अनियमिततेची स्वतंत्र  चौकशी सीबीआय आणि इ़़डी यांसारख्या केंद्रीय यंत्रणांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  JPSC आणि JSSC या परिक्षांच्या कामकाजात पारदर्शकतेच्या  सुधारणा लागू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Prajakta Mali on Pravin tarde: प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
OTT Webseries: Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch
Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch
Prajakta Mali on Pravin tarde: प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Embed widget