एक्स्प्लोर
अभिनेत्री सुष्मिता सेनला बीएमसीची नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. सुष्मिता सेनच्या गॅलरीत आणि गच्चीवर डेंग्यूच्या डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. त्यामुळे बीएमसीने कलम 381 ब अंतर्गत सुष्मिताला नोटीस धाडली आहे. यामुळे सुष्मिताला 2000 ते 10000 रूपये दंड होऊ शकतो. यापूर्वी अभिनेता शाहिद कपूरच्या घरातही डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होत्या. तर अभिनेत्री विद्या बालनला डेंग्यू झाल्याचं उघड झालं होतं.
Before You Go
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha





















