एक्स्प्लोर

Bajrangi Bhaijaan : सलमान खान आता 'पवन पुत्र भाईजान' होणार...'बजरंगी भाईजान' चा सिक्वेल येणार

Bajrangi Bhaijaan : 'बजरंगी भाईजान'चा सिक्वेल लवकरच प्रदर्शित होणार असून सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरू आहे.

Bajrangi Bhaijaan : 'बजरंगी भाईजान' सिनेमात सलमान खान  (Salman Khan), करीना कपूर (Kareena Kapoor) हर्षाली मल्होत्रा (Harshali Malhotra) मुख्य भूमिकेत होते. या लोकप्रिय सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा सलमान खानने नुकतीच केली होती. सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम सुरू आहे. 'बजरंगी भाईजान' च्या सिक्वेलचे नाव 'पवन पुत्र भाईजान' असे असू शकते. 

'बजरंगी भाईजान'चे दिग्दर्शन करणाऱ्या कबीर खानने यासंदर्भात माहिती दिली आहे. कबीर खान म्हणाले, 'बजरंगी भाईजान' चित्रपटाच्या सिक्वेलवर काम सुरू आहे. तसेच चित्रपटाची कथा चांगली असेल तरच त्याचा सीक्वल बनवला जाईल. बजरंगी भाईजान सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.  या चित्रपटात सलमानशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकीदेखील प्रमुख भूमिकेत होते. तसेच बालकलाकार हर्षाली मल्होत्राने या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हर्षाली मल्होत्राने सिनेमात मुन्नीची भूमिका साकारली होती.

सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' 17 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झाला होता. सलमान खान सध्या दिल्लीत कतरिना कैफसोबत त्याच्या आगामी 'टायगर 3' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. हा सिनेमा वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय तो शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण' आणि आमिर खानचा चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'मध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे.

याआधी आरआरआर सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान सलमान खाननं बजरंगी भाईजानच्या सिक्वेलबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी चित्रपट निर्माता करण जोहरनं ही अधिकृत घोषणा आहे का? असा प्रश्न विचारला. यावर सलमाननं हो असे उत्तर दिलं.

संबंधित बातम्या

Saina Nehwal On Siddharth’s Tweet : सिद्धार्थच्या ट्वीटवर सायनाचं प्रतिउत्तर; म्हणाली, मला तो अभिनेता म्हणून आवडायचा पण...

Pushpa on OTT : अल्लू अर्जुनच्या पुष्पाचा 'या' दिवशी हिंदींत होणार प्रीमिअर

SS Rajamouli Film : एसएस राजामौलींच्या आगामी सिनेमाचा हिरो रणबीर कपूर? Alia Bhatt असू शकते हिरोईन!

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Joshi Deool Band 2: 100 कोटींच्या 'देऊळ बंद 2' नंतर मोहन जोशींची नव्या सिनेमात एन्ट्री; हटके रोल, कधीही न केलेली भूमिका, लवकरच रिलीज?
100 कोटींच्या 'देऊळ बंद 2' नंतर मोहन जोशींची नव्या सिनेमात एन्ट्री; हटके रोल, कधीही न केलेली भूमिका, लवकरच रिलीज?
Toxic Teaser: कियारा अडवाणीसोबत रोमान्स, नयनताराचा राऊडी अवतार अन्.. 'टॉक्सिक' सिनेमाचा Bold टीझर पाहिलात? 'त्या' 4 अभिनेत्री कोण?
कियारा अडवाणीसोबत रोमान्स, नयनताराचा राऊडी अवतार अन्.. 'टॉक्सिक' सिनेमाचा Bold टीझर पाहिलात? 'त्या' 4 अभिनेत्री कोण?
प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' नं 100 कोटींचा टप्पा ओलांडला, अभिनेता प्रसाद ओकची लय भारी पोस्ट, म्हणाला...
प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' नं 100 कोटींचा टप्पा ओलांडला, अभिनेता प्रसाद ओकची लय भारी पोस्ट, म्हणाला...
SRH Owner Kavya Maran Marrying Anirudh Ravichander: काव्या मारन होणार थलायवी रजनिकांत यांची सूनबाई? 'कोलावेरी डी' फेम संगीतकारासोबत बांधणार साताजन्माची गाठ
काव्या मारन होणार थलायवी रजनिकांत यांची सूनबाई? 'कोलावेरी डी' फेम संगीतकारासोबत बांधणार साताजन्माची गाठ

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget