एक्स्प्लोर

Amruta Subhash : नवऱ्याच्या मित्रासोबत इंटिमेट सीन करताना कशी झालेली अमृता सुभाषची अवस्था? म्हणाली,"माझ्या नवऱ्यानेच"

Amruta Subhash : अभिनेत्री अमृता सुभाषने 'लस्ट स्टोरीज 2'मधील (Lust Stories 2) इंटिमेन सीन नवऱ्याच्या मित्रासोबत केला होता.

Amruta Subhash On Intimate Scene : अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवत आहे. 'लस्ट स्टोरीज 2' (Lust Stories 2) या सीरिजमुळे सध्या ती चर्चेत आहे. या सीरिजमधील अभिनेत्रीचे इंटीमेट सीन्स चांगलेच चर्चेत आले होते. या सीरिजमधील इंटिमेट सीन तिने नवऱ्याच्या मित्रासोबत केला होता. 

'लस्ट स्टोरीज 2' या सीरिजमध्ये अमृताने नोकरानीची भूमिका साकारली होती. या सिनेमात श्रीकांत यादव (Shrikant Yadav) पतीच्या भूमिकेत होता. नेटफ्लिक्स एक्टर्स राऊंटेबलमध्ये अभिनेत्रीने या सीरिजमधील इंटीमेट सीन्सबद्दल खुलासा केला आहे. त्यावेळी अमृता सुभाषसह काजोल, जयदीप अहलावत, करीना कपूर, तिलोत्तमा शोम, सिद्धार्थ मल्होत्रा आणि सान्या मल्होत्रा यांनी हजेरी लावली होती. अमृता आणि सुभाष यांनी या सीरिजमध्ये पती-पत्नीची भूमिका केली असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते एकमेकांचे खास मित्र आहेत.

इंटीमेट सीनसाठी अमृताला तिच्या नवऱ्यानेच समजावलेलं

'लस्ट स्टोरीज 2'मध्ये अमृता सुभाष घरमालकिन (तिलोत्तमा) घरी नसताना पतीला बोलवून इंटीमेट होताना दिसते. अखेर एका दिवशी ती पकडली जाते. मग खऱ्या अर्थाने कथेत ट्विस्ट येतो. या सीरिजबद्दल बोलताना अमृता सुभाष म्हणाल्या,"लस्ट स्टोरीज 2' या सीरिजची कथा ऐकल्यानंतर यात खूप इंटीमेट सीन्स असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यावेळी खरंतर मी खूप घाबरले होते. कोकणाकडे मी थोडा वेळ मागितला. बेड सीन्स शूट करताना मी आणि माझ्या पतीचा मित्र आणि माझा सहकलाकार श्रीकांत नर्वस होतो. खऱ्या आयुष्यात मी आणि श्रीकांत एकमेकांचे चांगले मित्र आहोत". 

अमृता पुढे म्हणाली,"इंटीमेट सीनसाठी श्रीकांतही तयार नव्हता. माझ्यासोबत इंटीमेट सीन करणं त्याला पटत नव्हतं. श्रीकांत आणि तो एकमेकांचा चांगला मित्र आहे. माझ्या पतीने श्रीकांतला इंटीमेट सीन करण्यासाठी समजावलं आणि तो करू शकतो असा विश्वास दिला". अमृता सुभाषच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं.

दोन फिल्मफेअर अन् राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरलेली अमृता सुभाष

अमृता सुभाषने 'लस्ट स्टोरीज 2' यासीरिजआधी देव, रमन राघव 2.0, गली बॉय आणि धमाका सारख्या सिनेमांत काम केलं आहे. अमृता सुभाष नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची विद्यार्थिनी आहे. तिला एक राष्ट्रीय पुरस्कार आणि दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. तसेच एक फिल्मफेअर ओटीटी पुरस्कारही तिच्या नावावर आहे. 

संबंधित बातम्या

Phirse Honeymoon: नवाजुद्दीन सिद्दीकी ते विद्या बालन; अमृता आणि संदेश यांच्या 'फिरसे हनिमून' नाटकाचं 'या' बॉलिवूड कलाकारांनी कौतुक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
Embed widget