एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ram Setu Trailer:  प्रतीक्षा संपली! खिलाडी अक्षय कुमारच्या 'राम सेतू' चा ट्रेलर रिलीज; नेटकरी म्हणाले, 'अंगावर शहारे आले'

'राम सेतू' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या  ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Ram Setu Trailer:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar)  राम सेतू (Ram Setu) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. त्यानंतर नेटकरी या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत होते. आता 'राम सेतू' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या  ट्रेलरमधील डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

ट्रेलरमध्ये दिसत आहे की, अक्षय हा एक आर्कियोलॉजिस्ट आहे, ज्याला राम सेतूबाबत संशोधन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ट्रेलर पाहून असं लक्षात येतं की,  आर्कियोलॉजिस्टला राम सेतूबाबत माहिती मिळवताना कोणते अनुभव येतात. ट्रेलरच्या शेवटी अक्षय हा समुद्रातील एक दगड हातात घेऊन चालताना दिसत आहे. 

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स 
अक्षयटचा ट्रेलर युट्यूब, इन्स्टाग्राम अशा सर्व सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या ट्रेलरला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'ट्रेलर पाहून अंगावर शहारे आले' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'अशा चित्रपटांची बॉलिवूडला गरज आहे'

पाहा ट्रेलर: 

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

तगडी स्टार कास्ट
अक्षय कुमारसोबतच  जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरू आणि सत्यदेव कंचरण हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. राम सेतू या चित्रपटाचं शूटिंग  उटी, दमण- दीव आणि मुंबईच्या जवळ झाले आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. केप ऑफ गुड होप, अॅमेझॉन प्राइम, एबंडंटिया एंटरटेनमेंट आणि लायका प्रॉडक्शन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 25 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Ram Setu Teaser: 'राम सेतू को बचाने के लिए हमार पास सिर्फ तीन दिन है'; 'खिलाडी' अक्षय कुमारच्या राम सेतूचा जबरदस्त टीझर रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget