एक्स्प्लोर

Ram Setu Teaser: 'राम सेतू को बचाने के लिए हमार पास सिर्फ तीन दिन है'; 'खिलाडी' अक्षय कुमारच्या राम सेतूचा जबरदस्त टीझर रिलीज

राम सेतू (Ram Setu) या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

Ram Setu Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा त्याच्या राम सेतू (Ram Setu) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. 'राम सेतू को बचाने के लिए हमार पास सिर्फ तीन दिन है' या टीझरमधील अक्षयच्या डायलॉगनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटामध्ये अक्षयसोबतच नुसरत भरुचा (Nushratt Bharuccha), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि  सत्यदेव कंचरण  या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.  

राम सेतू या चित्रपटाचं शूटिंग  उटी, दमण- दीव आणि मुंबईच्या जवळ झाले आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. केप ऑफ गुड होप, अॅमेझॉन प्राइम, एबंडंटिया एंटरटेनमेंट आणि लायका प्रॉडक्शन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 25 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

पाहा टीझर :

अक्षयची पोस्ट

अक्षय कुमारनं देखील हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरला त्यानं कॅप्शन दिलं, 'राम सेतूची पहिली झलक फक्त तुमच्यासाठी, आम्ही हे खूप प्रेमानं तयार केलं आहे. तुम्हाला टीझर आवडला की नाही हे आम्हाला नक्की सांगा. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.' प्रेक्षक अक्षयच्या या आगमी चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. चित्रपटात आर्केलॉजिस्ट आर्यन कुलश्रेष्ठ हे भूमिका अक्षय साकारणार आहे. 

अक्षयचे आगामी चित्रपट

राम सेतू व्यतिरिक्त अक्षय कुमारचे अनेक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'मिशन सिंड्रेला', ‘ओएमजी 2’ , ‘सेल्फी’ , गोरखा हे अक्षयचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘ओएमजी 2’ या चित्रपटात अक्षयसोबतच यामी गौतम, पंकज त्रिपाठी  आणि अरुण गोविल हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  या  काही दिवसांपूर्वी त्याचे  'रक्षाबंधन', ' सम्राट पृथ्वीराज',  कटपुतली हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
Anurag Kashyap Shubhra Shetty: एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
एका मुलीचे वडील, तरीही 20 वर्ष लहान तरुणीला डेट करतायेत अनुराग कश्यप? तिसऱ्या लग्नाची चर्चा
Hrithik Roshans Dating App: हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?
हृतिक रोशन पुन्हा सिंगल? गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप? अभिनेत्याचा डेटिंग Appवर प्रोफाइल, नेमकं खरं काय?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget