एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sushant Singh Rajput | अंकिता लोखंडेने व्हिडीओ शेअर करत म्हटलं "जस्टिस फॉर सुशांत"

सुशांत सिंह राजपूतची आधीची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे अंकिताने सुशांतला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी वारंवार केली जात आहे. सीबीआयने या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह इतर काही जणांवर एफआयआर दाखल केली आहे. सीबीआय चौकशी होणार की नाही हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

या दरम्यान सुशांत सिंह राजपूतची आधीची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे अंकिताने सुशांतला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. या व्हिडीओ अंकिताने एक पोस्टर हातात घेतलं आहे. यामध्ये अंकिताने लिहिलं की, देशाला माहिती आहे की सुशांत सिंह राजपूतसोबत काय झालं आहे? जस्टिस फॉर सुशांत. सीबीआय फॉर SSR"

View this post on Instagram
 
#justiceforsushantsinghrajput. #CBIforSSR

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

सुप्रीम कोर्टात सुनावणी

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात वडील केके सिंह यांनी सुप्रीम कोर्टात लिखित स्वरुपात उत्तर दिले आहे. चितेला अग्नी देणारा हिरावून घेतला असल्याचे सुशांतच्या वडिलांनी सांगितलंय. पाटणा पोलिसांना FIR दाखल करण्याचा हक्क असल्याचे उत्तरात केके सिंह यांनी म्हटलंय. तपास पूर्ण झाल्यानंतर केस ट्रान्सफर होऊ शकते. पाटनामध्ये असताना अनेकवेळा सुशांतशी बोलण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. रिया चक्रवर्तीने CBI चौकशीची मागणी केली होती.

माझा मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास नाही, शवविच्छेदनानंतरी त्यांनी FIR दाखल केली नसल्याचे केके सिंह म्हणाले. याअगोदर बिहार सरकार आणि रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात उत्तर दिले आहे.

बिहार सरकार म्हणाले, की मुंबई पोलिसांनी कोणतीही एफआयआर दाखल केली नाही. एकमेव एफआयआर बिहारमध्ये नोंदवली आहे. आता तपास सीबीआयकडे गेला आहे. त्यामुळे पाटणावरुन केस मुंबईला ट्रांन्सफर करण्याची रियाची मागणीला अर्थ नाही.

सुशांत सिंह राजपूत 14 जूनला मुंबईतील आपल्या अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे. पाटाणा पोलिसांनीही एफआयआर दाखल केली आहे. याच एफआयआरला रिया चक्रवर्तीने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय.

SSR Suicide Case | पहिला एफआयआर पाटणामध्ये, मुंबईत तापस का करायचा? : बिहार पोलीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकरABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMahesh Sawant Mahim : ठाकरेंच्या लेकाला हरवलं,सरवणकरांना घरी बसवलं; महेश सावंत EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
Pune Paschim Assembly Election Winner List 2024 : कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
जितेंद्र आव्हाडांनी बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा, चॅलेंज पूर्ण करावे; निकानंतर मिटकरी भिडले
Embed widget