एक्स्प्लोर

Ajay Devgn : 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला अजयनं दिलं उत्तर; म्हणाला...

रनवे 34 या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच वेळी अजयला 'द कश्मीर फाइल्स'  (The Kashmir Files) या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

Ajay Devgn : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) रनवे 34 (Runway 34) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे अजय दिग्दर्शन देखील करणार आहे. चित्रपटात अजयसोबतच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेत्री रकुलप्रीत हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर देखील प्रदर्शित झाला. सध्या सगळीकडे विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या 'द कश्मीर फाइल्स'  (The Kashmir Files) या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाबद्दल अजयला एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला अजयनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले. 

रनवे 34 या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच वेळी अजयला हा प्रश्न विचारण्यात आला की, 'सध्या द कश्मीर फाइल्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. तसेच रनवे 34 देखील सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. तुम्हाला असं वाटकं की सत्य घटनेवर आधारित चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. ' या प्रश्नाला अजयनं उत्तर दिलं, 'असं नाहिये की केवळ भारतामध्येच नाही तर जगभरात सत्य घटनेवर आधारित असणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  काही गोष्टी या इंस्पिरेशनल असतात. या गोष्टी तुम्ही काल्पनिक पद्धतीनं मांडू शकत नाही.  ' पुढे अजयनं सांगितलं, 'एखादी गोष्ट तुम्ही ऐकता आणि ती जगासमोर मांडली पाहिजे असं जेव्हा तुम्हाला वाटतं तेव्हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट तयार करण्याचा विचार मनात येतो. ' 

अजय देवगणच्या रनवे 34 हा चित्रपट 2015 मध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. 

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Embed widget