एक्स्प्लोर

घड्याळामुळे राजकीय वैर, महायुतीत त्याच घड्याळाच्या वेळेनुसार पुन्हा एकत्र; धनंजय मुंडेंच्या प्रचारासाठी बहीण पंकजा मुंडे मैदानात!

Parli Assembly Constituency : एकेकाळी राजकीय वैर असणारे मुंडे बहिण भाऊ महायुतीच्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा एकत्र आल्याच्या बघायला मिळाले आहे.

Beed District Vidhan Sabha Election 2024 : एकेकाळी राजकीय वैर असणारे मुंडे बहिण भाऊ महायुतीच्या माध्यमातून मात्र पुन्हा एकदा एकत्र आल्याच्या बघायला मिळाले आहे. ज्या घडाळ्यने मुंडे बहीण भावांना वेगळे केले होते. त्याच घड्याळाने या दोघांनाही आता एकत्र आणले आहे. लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) प्रचार केलाय, तर आता बहीण विधानसभा निवडणुकीत भावासाठी प्रचार करत आहे.

केंद्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणात परळी हे नेहमीच केंद्रबिंदू ठरले आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून परळीने पहिल्यांदा केंद्रीय पद भूषविले. मात्र, काका पुतण्यातील वादानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या काकाची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. पवारांनी देखील गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांना नेहमीच बळ दिले. मात्र पक्ष फुटीनंतर धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. राष्ट्रवादी महायुतीत सामील झाल्याने राजकीय वैर असणारे मुंडे बहिण भाऊ एकत्र आले आहेत. विधानसभा निवडणुकी निमित्त दोघेही मुंडे बहीण भाऊ एकमेकांचं कौतुक करत आहेत. 

आम्ही दोघे एकत्र आल्यामुळे मतदानाचा टक्का नक्की वाढणार-धनंजय मुंडे 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यामुळे दोघा बहिण भावात राजकीय वैर हे नेहमीच पाहायला मिळाले. परंतु लोकसभा निवडणुकीत एकेकाळी सहकारी असणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत पंकजा मुंडेंसाठी प्रचार केला. आता विधानसभा निवडणूकी निमित्त आयोजित सभेत लोकसभेच्या पराजयानंतर माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी नव्हते, मात्र तिने अनेक वर्ष संघर्ष बघितला त्यामुळे मोठ्या बहिणीला कधी जय पराजयाचा फरक पडला नाही, असं भावनिक भाषण धनंजय मुंडे यांनी केले.

आमचे घर फुटलं आणि महाराष्ट्र बघत होता, मात्र - पंकजा मुंडे

विधानसभा निवडणुकीत भावाला निवडून देण्यासाठी पंकजा मुंडे प्रचाराच्या मैदानात उतरल्या आहेत. आमचे घर फुटलं आणि महाराष्ट्र बघत होता. बाबा एकटे पडले म्हणून मी राजकारणात आले. मी ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीला उभी राहिली त्यावेळेस माझा भाऊ माझ्यासोबत आला आणि माझा प्रचार केला. याचं मला खूप चांगले वाटले. असं म्हणत या निवडणुकीत आपण एक आहोत. हे सर्वांना दाखवून द्यायच आहे. असं आवाहन पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना केले.

हे ही वाचा 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget