एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune Bypoll election : 26 तारखेला कमळासमोरचं बटण दाबून अजित पवारांना शॉक द्या: चंद्रशेखर बावनकुळे

Pune Bypoll election : 26 फेब्रुवारीला कमळासमोरच बटन जोरात दाबा, म्हणजे चिंचवड निवडणुकीत अजित पवारांना झटका बसेल असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

Pune Bypoll election : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Chinchwad By Poll Election)  उमेदवार अश्विनी जगतापांच्या प्रचारासाठी गुरूवारी दिवसभर त्यांनी मतदारसंघात मॅरेथॉन दौरा केला. खरं तर ही लक्ष्मण जगतापांच्या (Laxman Jagtap) निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असल्यानं, आपण बिनविरोध निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) विनंती केली होती. पण अखेर निवडणूक लागली. त्यामुळं 26 फेब्रुवारीला कमळासमोरच बटन जोरात दाबा, अजित पवारांना (Ajit Pawar) 440 व्होल्टचा असा करंटच लागला पाहिजे, की पुन्हा त्यांनी चिंचवडचे नावच घेऊ नये, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  यांनी केले आहे,

 चिंचवड विधानसभेत भाजप प्रदेशाध्यक्षांकडून मॅरेथॉन बैठका

 चिंचवड विधानसभेत भाजप प्रदेशाध्यक्षांकडून मॅरेथॉन बैठका घेतल्या जात आहेत.  सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत तब्बल सतरा ठिकाणी ते प्रचार करणार आहेत. अश्विनी जगतापांना निवडून आणण्यासाठी भाजपचे दिग्गज कंबर कसत आहेत.

अजित पवारांनी उडवली मनसेची खिल्ली

 चिंचवडमध्ये मनसेनं भाजपला पाठिंबा दिल्यानंतर पत्रकार परिषदेत अजित पवारांनी उडवली मनसेची खिल्ली उडवली. मनसेच्या पाठिंब्यामुळे आमचे धाबेच दणाणले, असे म्हणत  खिल्ली  उडवली आहे

 चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची यंग ब्रिगेड मैदानात

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांची उमेदवारी जाहीर केली आहे.   चिंचवडच्या पोटनिवडणुकीत  तिरंगी लढत होणार आहे. भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.  चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनंही जोरदार कंबर कसलेली आहे. आज  चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची यंग ब्रिगेड मैदानात उतरणार आहे.  रोहित पवार, धीरज  देशमुख, इम्रान प्रतापगढी यांची आज प्रचार रॅली आहे. तसंच चिंचवडमध्ये सभासुद्धा आहे. तिकडे अमित शाह पुण्यातही येणार असल्यानं भाजपच्या गोटात तयारीची लगबग आहे. कालच गिरीश बापट प्रचारात उतरल्यानं भाजपचं टेन्शन काहीसं कमी झालेलं आहे.  जरी कसबा आणि चिंचवड या भाजपच्या जागा असल्या तरीही भाजपनं दोन्ही जागांवर आपली ताकद पणाला लावलेली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Pune Bypoll election : आधी माघार... अन् नंतर थेट व्हिलचेअरवरुन एन्ट्री; गिरीश बापटांच्या उपस्थितीमुळे कसब्यात 'कमळ' फुलणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
Embed widget