एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Beed : पत्रकारिता लोकसभेचा चौथा आधारस्तंभ; भर सभेत बीडच्या खासदाराचा जावई शोध

Bajrang Sonawane : पत्रकार हे लोकसभेचा चौथा आधारस्तंभ आहेत. असा जावई शोध बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांनी लावला आहे.

Beed : पत्रकार हे लोकसभेचा चौथा आधारस्तंभ आहेत. असा जावई शोध बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांनी लावला आहे. बीडमध्ये आयोजित आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नागरी सत्कार समारंभ प्रसंगी जाहीर सभेत सोनवणे बोलत होते. यादरम्यान सोनवणे यांची पत्रकारितेवर बोलताना जीभ देखील घसरली आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याची एकच चर्चा रंगली आहे. 

विधानसभा निकालानंतर बजरंग सोनवणे यांच्यावर संशय व्यक्त करत एक बातमी एका पत्रकाराने प्रसिद्ध केली होती. यावर बोलताना खासदार बजरंग सोनवणे यांनी संशय तुझ्या बायकोला आणि पोराला आला का? असं म्हणत सोनवणे यांची पत्रकारितेवर बोलताना जीभ घसरली आहे. एवढेच नाही तर पत्रकारिता हा लोकसभेचा चौथा आधार स्तंभ आहे. असा जावई शोध देखील त्यांनी लावलाय. या वक्तव्यानंतर खासदार सोनवणे यांच्या विरोधात टीकेची झोड देखील उठवली जात आहे. 

बीडच्या हायहोल्टेज लढतीत पंकजा मुंडेंचा पराभव

बीड लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी 6 हजार 555 मतांनी पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव केला. त्यामुळे हायहोल्टेज लढतीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्वाचा ठरल्याच्या चर्चा झाल्या. 

फेरमतदानाची मागणी 

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याकडून बीड विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात फेरमतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.  पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे प्रतिनिधी वाल्मीक कराड यांनी फेरमतमोजणी मागणी करण्यात आली होती.

मराठवाड्यात पुनः मतमोजणी साठी 9 जणांनी अर्ज 

उमेदवारांची नावे

1-राजू शिंदे-ठाकरे सेना औरंगाबाद पश्चिम 
2-बाळासाहेब थोरात ठाकरे सेना औरंगाबाद मध्य
3-नासिर सिद्दीकी एमआयएम औरंगाबाद पूर्व
4-दिनेश परदेशी-ठाकरे सेना वैजापूर

जालना जिल्ह्यातून 1 अर्ज

राजेश टोपे -(घनसावंगी मतदारसंघ )-राष्ट्रवादी शरद पवार .

परभणी जिल्ह्यातून 1 अर्ज

विजय भांबळे -(राष्ट्रवादी शरद पवार जिंतूर विधानसभा).

धाराशिव मधून 3 अर्ज

1)राहुल मोटे - (परंडा विधानसभा)राष्ट्रवादी शरद पवार.

2)प्रवीण रणबागुल - (परंडा विधानसभा)वंचित ..

3)धीरज पाटील - तुळजापूर विधानसभा-(काँग्रेस)

बीड ,लातूर, नांदेड ,हिंगोली येथून एकही अर्ज नाही.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Celebrity Got Engaged But Never Got Married : 'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
Nana Patole:  बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Mhaske on Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कोणतंही पद मागितलेलं नाहीABP Majha Headlines :  12 PM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सPune Helmet Compulssion:  पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचं समोरCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 2  डिसेंबर 2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Celebrity Got Engaged But Never Got Married : 'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
Nana Patole:  बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
Maharashtra New CM: सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
Malaika Arora and Remo Dsouza Dance Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून स्पष्ट मेसेजच दिला, बॉडी लँग्वेजही बदलली, गृहखात्याच्या मागणीवर ठाम
Embed widget