एक्स्प्लोर

AICTE चा मोठा निर्णय; आर्किटेक्चरच्या पदवी शिक्षणासाठी आता गणित, भौतिकशास्त्र अनिवार्य नाही

Admission in Architecture : आर्किटेक्चरमध्ये पदवी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी AICTE ने मोठा निर्णय जाहीर केला आहे.

Admission in Architecture :  आर्किटेक्चरच्या पदवी शिक्षण प्रवेशासाठी आता गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांची आवश्यकता नसल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) म्हटले आहे. AICTE ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या हँडबुकमध्ये याबाबतची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याशिवाय, फॅशन टेक्नोलॉजी आणि पॅकेजिंग टेक्नोलॉजी या विषयांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय अनिवार्य नाहीत. 

आर्किटेक्चर पदवी शिक्षणाबाबत AICTE ने घेतलेल्या निर्णयामुळे मोठी चर्चा झडण्याची शक्यता आहे. मागील वर्षी  तंत्रशिक्षण प्राधिकरणाने 12वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा गणित (PCM) यांचा अभ्यास न केलेले विद्यार्थी अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेऊ शकतात, असा निर्णय जाहीर केला होता. 

AICTE च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा निर्णय घेण्याआधी आम्ही एक तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांना ऐच्छिक करण्याबाबत या समितीने शिफारस केली. PCM या विषयांशिवाय, कॉम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान, बायोलॉजी, बायोटेक्नोलॉजी, अॅग्रीकल्चर, इंजिनियरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. 

कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना राखीव जागा

आगामी शैक्षणिक वर्षापासून पॉलिटेक्निक शैक्षणिक संस्थांमध्ये 'PM CARES' योजनेंतर्गत कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन जागा राखीव ठेवण्याचा निर्णय AICTE ने जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पीएम केअर्स प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा विद्यार्थ्यांना या supernumerary कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे. 

या योजनेनुसार, कोरोना महासाथीच्या आजारात 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांचे पालक, दत्तक पालकांचे 3 मार्च 2020 नंतर निधन झाले असेल अशा विद्यार्थ्यांना या कोट्यातून प्रवेश मिळू शकेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Board Exam 2027 Dates Announced: मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर
MPSC Exam Vikram Pachpute: एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, व्ही. राधा समितीच्या शिफारसी मान्य, गट 'क' च्या परीक्षेत विद्यार्थ्यांना काय फायदा होणार?
CET साठी 25 लाखांचा रेट, ॲडमिशन प्रक्रियेत मोठा घोटाळा, स्टिंग ऑपरेशन दाखवत रोहित पवारांचे खळबळजनक आरोप, शिक्षकांकडून चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी 
CET साठी 25 लाखांचा रेट, ॲडमिशन प्रक्रियेत मोठा घोटाळा, स्टिंग ऑपरेशन दाखवत रोहित पवारांचे खळबळजनक आरोप, शिक्षकांकडून चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी 
Latur News: जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं
जीवे मारण्याची धमकी; अपहरण केलं, पैशाचे आमिष अन्...; उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपच्या उमेदवारावर दबाव, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय वातावरण तापलं

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget