एक्स्प्लोर

MHT CET Exam Result : एमएचटी-सीईटी परीक्षा 2024 चा निकाल जाहीर, 37 विद्यार्थ्यांना 100 परसेंटाइल गुण, वेबसाईट डाऊन

MHT CET Result : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांसाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर झाला आहे.

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत 37 विद्यार्थ्यांना 100 परसेंटाईल गुण मिळाले आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, सीईटी सेलची वेबसाईट डाऊन झाल्यानं विद्यार्थ्यांना निकाल पाहता येत नव्हता. यामुळं विद्यार्थ्यांनी काही वेळानंतर निकाल पाहण्यासाठी वेबसाईटला भेट द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

महाराष्ट्रातून एमएचटी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एकूण 37 विद्यार्थ्यांना गुण 100 परसेंटाइल गुण मिळाले आहेत. पीसीबी ग्रुप मधील सतरा विद्यार्थ्यांना तर पीसीएम ग्रुप मधील वीस विद्यार्थ्यांना 100 परसेंटाइल गुण मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल MHT CET परीक्षा 2024 चा निकाल आज जाहीर करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी ही परीक्षा दिली आहे ते अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.

आज जाहीर झालेल्या निकालात 37 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल मिळाले. यामध्ये पीसीबीतील 17 आणि पीसीएम मधील 20 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यातील  7,25,052 विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुप आणि    आणि पीसीएम या ग्रुप साठी परीक्षा दिली होती.  परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 6,75,377 विद्यार्थी हे प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. सीईटी परीक्षेचा निकाल 93.15% इतका लागला आहे. 

वेबसाईट डाऊन, सीईटी सेलचं महत्त्वाचं आवाहन

सीईटी सेलची अधिकृत वेबसाईट जिथे हा निकाल जाहीर करण्यात आला ती डाऊन झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत... काही वेळानंतर आपला निकाल विद्यार्थ्यांनी पहावा अशा प्रकारच्या सूचना सीईटी सेल कडून देण्यात आले आहेत.

एमएचटी सीईटीचा निकाल कसा पाहणार?

स्टेप 1 : निकाल पाहण्यासाठी सीईटीच्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या 

स्टेप 2 : cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर  portal links यावर क्लिक करा

स्टेप 3 :त्यानंतर Check MHT CET Result 2023  या लिंकवर क्लिक करा

स्टेप 4 :रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा

स्टेप 5 :रिजल्ट चेक केल्यानंतर त्यांची प्रिंट काढा  

दरम्यान, सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांच्या असलेल्या तब्बल तीन लाख जागावर प्रवेश दिले जातात.

संबंधित बातम्या :

MHT-CET च्या निकालाची तारीख आणि वेळ ठरली, जाणून घ्या कसा पाहाल निकाल

Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget