एक्स्प्लोर

CA Foundation Result 2022 : सीए फाऊंडेशन कोर्सचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल

CA Foundation Result 2022 : Institute of Chartered Accountants of India CA Foundation Result 2022 आज, (10 ऑगस्ट 2022 रोजी) जाहीर करण्यात आला आहे.

CA Foundation Result 2022 : Institute of Chartered Accountants of India CA Foundation Result 2022 आज, (10 ऑगस्ट 2022 रोजी) जाहीर करण्यात आला आहे. फाउंडेशन कोर्सचा निकाल पाहण्यासाठी संबंधित उमेदवार संस्थेच्या अधिकृत वेबसाईट icai.nic वरून CA फाउंडेशन जून 2022 चा निकाल डाउनलोड करू शकतात. 

परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी उमेदवार त्यांचा पिन क्रमांक, जन्मतारीख किंवा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून, उमेदवार ICAI परीक्षा पोर्टलवर प्रवेश करू शकतात आणि त्यांचा CA फाउंडेशन जून 2022 चा निकाल डाउनलोड करू शकतात. सीए फाउंडेशन जून 2022 च्या परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी 25.28 टक्के आहे. त्याचबरोबर PQC ICAI निकाल 2022 देखील आज, 10 ऑगस्टला जाहीर झाला आहे.

CA फाउंडेशन 2022 च्या जून सत्रासाठीच्या परीक्षा ICAI द्वारे यापूर्वी 24 जून ते 30 जून 2022 या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. मात्र, आसाममधील पुरामुळे सिलचर परीक्षा केंद्रावरील काही परीक्षांचे वेळापत्रक पुनर्निर्धारित करावे लागले. जुलैमध्ये या चाचण्या घेण्यात आल्या. CA इंटरमिजिएट आणि फायनल मे 2022 चे निकाल ICAI ने आधीच जाहीर केले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच, सीए इंटरमिजिएट आणि सीए फायनल प्रोग्रामसाठी परीक्षा नोंदणी देखील लवकरच जाहीर केली जाणार आहे. 

ICAI CA फाउंडेशन 2022 परीक्षेचा निकाल या साईटवर पाहू शकता : 

  • icaiexams.icai.org
  • icai.nic.in
  • icai.org

ICAI CA फाउंडेशन 2022 परीक्षेचा निकाल कसा पाहाल?

  • ICAI परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या - icai.nic.in. (थेट लिंक वर दिली आहे)
  • सीए फाउंडेशन निकाल जून 2022 लिंकवर क्लिक करा.
  • पिन क्रमांक आणि जन्मतारीख किंवा अर्ज क्रमांक वापरून लॉग इन करा.
  • CA फाउंडेशनचा जून 2022 चा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
  • भविष्यातील संदर्भासाठी स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि सेव्ह करा.

महत्वाच्या बातम्या : 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget