एक्स्प्लोर

दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणारा झाकीर शेख अँथोनीच्या संपर्कात, हा अँथोनी कोण?

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून 6 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक सतर्क झालं आहे.

मुंबई : झाकीर हुसेन शेख याला महाराष्ट्र दहशतवादी पथकाकडून अटक करण्यात आली होती. तसेच झाकीर हा बाजूच्या देशातील अँथोनी नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होता, मात्र हा अँथोनी कोण? अँथोनी दुसरा तिसरा कोणी नसून झाकीर शेखचा भाऊ शगीर शेख असल्याचा संशय महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाला आहे. शगीर शेख 2001 मध्ये नेपाळमार्गे पाकिस्तानमध्ये पळून गेला होता. आणि गेल्या दोन दशकांपासून तो पाकिस्तानमध्ये राहत होता.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाला काही असे पुरावे सापडले आहेत, ज्यावरून त्यानंतर अँथोनी उर्फ आनास उर्फ अन्वर जो बाजूच्या देशांमध्ये बसून भारतात दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करत होता. हा शगीर शेख असल्याचा संशय आहे आणि हा खूप वर्षानंतर दाऊद गॅंगसाठी सक्रिय झाला आहे.

2001 मध्ये भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यांपैकी शगीर शेखसुद्धा एक होता. शगीर शेख दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमचा खास हस्तक आहे. जो खाडी देशांमध्ये अमली पदार्थ आणि हत्यारांचं काम सांभाळतो.

भारतामध्ये दहशतवाद पसरविण्याची जबाबदारी शगीरला आयएसआयकडून देण्यात आली होती. कारण अनेक वर्षांपासून भारतात दाऊद गॅंगकडून पसरवण्यात आलेल्या दहशतवादी कटामध्ये शगीरचा सहभाग नव्हता. शगीर शेख हा पाकिस्तानमध्ये अनवर म्हणून वावरतो, तर खाडी देशांमध्ये आनास म्हणून. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून अटक करण्यात आलेला झाकीर शेख हा शगीर शेखचा मोठा भाऊ आहे आणि शगीर शेखचं नाव त्यानं आपल्या मोबाईलमध्ये अँथोनी म्हणून सेव्ह केलं होतं जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. 

महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून झाकीर आणि मोमीन या दोघांना अटक करण्यात आली होती आणि 2 दिवस त्यांची ATS कोठडी घेण्यात आली होती. ज्यानंतर त्यांची कसून चौकशी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून करण्यात आली आणि त्यात काही महत्त्वाचे खुलासे झाले. ज्या आधारावर आता महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून केला जात आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडून 6 अतिरेकींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक सतर्क झालं होतं आणि त्यांनी संशयितांचा शोध सुरु केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी
एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget