एक्स्प्लोर
क्राईम बातम्या
क्राईम

तुमच्या नावाने बनावट खातं अन् दहशतवादासाठी फंडिंग, नाशिकच्या चार जणांना 'डिजिटल अरेस्ट'; कोट्यवधींचा घातला गंडा
बातम्या

पोलीस प्रशिक्षण अकॅडमीच्या प्रशिक्षकानं केली प्रशिक्षणार्थी तरुणीला नको ती मागणी; प्रशिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, भंडाऱ्याच्या अड्याळमध्ये खळबळ
पुणे

कोरेगाव पार्क हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला दणका, जामिनासाठी एकामागे एक 8 अर्ज, कोर्टाने घेतला मोठा निर्णय
पुणे

गाडीला कट मारून घासल्याच्या राग; मित्रांना, भावाला मारण्यासाठी बोलवलं, थेट पिस्तूल काढली अन्...; गोळीबारानं पुणे हादरलं
भारत

धर्मस्थळाचे भयानक सत्य काय? 11 व्या स्थानावर सापडला मानवी सांगाडा, मुलीला दफन केल्याचा दावा, सफाई कर्मचाऱ्याच्या दाव्यानुसार मोठं हत्याकांड?
पुणे

कोथरुड पोलिसांकडून छळ, दाद मागूनही तक्रार घेईनात, पुण्यातील तरुणी आता थेट हायकोर्टात जाणार
क्राईम

जुना वाद विकोपाला, धाराशिवच्या कालिका कला केंद्रावर तुफान राडा; 25 ते 30 जणांच्या जमावाचा दोघांवर प्राणघातक हल्ला
भारत

रघुवंशींच्या घरात पुन्हा गोंधळ; महिलेने राजाच्या भावावर केले गंभीर आरोप; डीएनए रिपोर्ट दाखवत म्हणाली..., नेमकं प्रकरण काय?
क्राईम

मला देवाला भेटायचंय; नवरा कामावर जाताच बायकोने पाचव्या मजल्यावरून मारली उडी, शेजाऱ्यांची माहिती ऐकून पोलीसही चक्रावले
बातम्या

महादेव मुंडे प्रकरणात वेगवान घडामोडी, एसआयटी प्रमुख पंकज कुमावत यांनी केली घटनास्थळाची 4 तास पाहणी
नागपूर

नागपुरात पोलिसच करतायत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन; कागदपत्रांची कमतरता अन्...वाहतूक पोलीस उपायुक्तांचा कारवाईचा इशारा
पुणे

'भाईचा बड्डे, वाजले बारा...', पुण्यात कुख्यात गुंडांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; एकापेक्षा एक नामचीन गुन्हेगारांची गर्दी
क्राईम

थार गाडीच्या मदतीने चक्क एटीएम मशीन ओढून फोडण्याचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरच्या शहानूरवाडीतील चोरीचा प्रयत्न फसला
महाराष्ट्र

सासरचा जाच, विवाहीत महिलेनं टीसीचं कारण सांगून सोडलं घर, क्राइम ब्रँचचे पथक थेट पुण्यात
राजकारण

अंजली दमानिया हाजीर होss.. न्यायालयाकडून बी.डब्लू. वॉरंट जारी, 9 वर्षांपूर्वीचा खटल्यात बोलवण
मुंबई

शिंदेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक रंगेहात पकडला, अटक होताच आजारी; न्यायालयाकडून 1 दिवस पोलीस कोठडी
ठाणे

चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या करणारा आरोपी फरार, सुनावणीसाठी आल्यानंतर बेसावध पोलिसांच्या हातावर तुरी
बीड

रोहित पवारांचा दावा, वाल्मिक कराडच्या मुलाचे आव्हान; महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी भारताबाहेर पळणार?
क्राईम

पबजी खेळायचा नाद अन् पिस्तुलचा खेळ अंगाशी आला, खरी बंदुकीची गोळी सुटली अन् ..; पुण्यात नेमकं काय घडलं?
क्राईम

आई-वडिलांनी नवा मोबाईल न दिल्याने 16 वर्षीय मुलानं उचललं टोकाचं पाऊल; छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना
क्राईम

पुण्यात आई अन् भावानेच केलं लेकीचं अपहरण; आंतरजातीय विवाहानंतर पती समोर, म्हणाला, माझ्या पत्नीच्या जीवाला धोका
Advertisement
विषयी
Crime Latest News: Crime ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Crime Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Crime ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Crime News) कव्हर करतो. Crime शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Crime महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..)
Advertisement























