एक्स्प्लोर

Pune Crime Andekar Gang Firing: बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून आणखी एक सूड उगवला, बालाजी नगरमध्ये फायरिंग, पुणे हादरलं

Pune Crime Andekar Gang Firing: बंडू आंदेकरने जेलमध्ये बसून मुलाला संपवणाऱ्या आणखी एका जणाला संपवले आहे. बालाजी नगर भागात फायरिंग, एकजण गंभीर झाल्याची माहिती.

Pune Crime Andekar Gang Firing: वनराज आंदेकर हत्याप्रकरणानंतर पुण्यात आंदेकर-कोमकर टोळीत सुरु झालेल्या गँगवॉरचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. वनराज आंदेकर (Vanraj Andekar) हत्याप्रकरणातील आणखी एका आरोपीच्या भावावर बुधवारी सकाळी बालाजीनगर परिसरात आंदेकर टोळीच्या शुटर्सकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. आंदेकर-कोमकर टोळीतील गँगवॉरमधील हा चौथा हल्ला आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. आंदेकर टोळी चालवणारा बंडू आंदेकर (Bandu Andekar), त्याची मुलगी आणि सून हे सगळेजण सध्या तुरुंगात आहेत. मात्र, बंडू आंदेकर तुरुंगात बसूनही आपल्या टोळीची सूत्रे हलवत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आंदेकर टोळीने त्यांच्या नेहमीच्या कार्यपद्धतीप्रमाणे हत्या घडवून आणण्यासाठी अगदी तरुण मुलांचा वापर केला. यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्चचिन्ह उभे राहिले आहे. (Pune Crime news)

2025 साली पुण्यातील गणेशपेठ परिसरात बंडू आंदेकर याचा मुलगा आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची टोळक्याकडून हत्या करण्यात आली होती. गोळ्या झाडून आणि कोयत्याचे वार करुन वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली होती. या हत्येमध्ये वनराज आंदेकर याची बहीण आणि मेहुण्याचा सहभाग होता. तेव्हापासून आंदेकर टोळीने वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी कोमकर टोळीतील एकेकाला संपवायला सुरुवात केली होती. काही महिन्यांपूर्वीच वनराज आंदेकरच्या बहिणीचा मुलगा आयुष कोमकर याची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर कात्रज घोलेवाडी भागात कोमकर टोळीतील शिंदे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. हादेखील वनराज आंदेकर हत्याप्रकरणातील आरोपीचा भाऊ होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा बालाजी नगर परिसरात वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपीच्या भावावर गोळ्या झाडण्यात आल्या.

वनराज आंदेकर याचे वडील बंडू आंदेकर, वनराज आंदेकरची पत्नी, उदयकांत आंदेकर यांची पत्नी लक्ष्मी आंदेकर हे तिघेजण तुरुंगात आहेत. मात्र, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी तुरुंगातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता. तर बंडू आंदेकर हा तुरुंगात बसूनही सक्रिय आहे. तो तुरुंगातून आपल्या टोळीची सूत्रे हलवत आहे. बंडू आंदेकरने तुरुंगात बसून बुधवारी बालाजी नगर परिसरात आपल्या हस्तकांच्या माध्यमातून आणखी एक हल्ला घडवून आणल्याचे बोलले जात आहे. 

आणखी वाचा

Sonali Andekar And Laxmi Andekar : सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर सासू-सुनेची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक, भिवंडीत उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त 
परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक, भिवंडीत उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, ट्रकसह 1 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त 
Pune Crime : गर्भलिंग निदान रॅकेटप्रकरणी पुण्यातील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या महिला डॉक्टरला अटक; 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी
गर्भलिंग निदान रॅकेटप्रकरणी पुण्यातील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या महिला डॉक्टरला अटक; 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी!
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Pandharpur Crime: पंढरपूर हादरलं! मृतदेह रेल्वे रुळावर अन् पाय घराच्या दारावर लटकावला, तरुणासोबत भयंकर घडलं
पंढरपूर हादरलं! मृतदेह रेल्वे रुळावर अन् पाय घराच्या दारावर लटकावला, तरुणासोबत भयंकर घडलं
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
Embed widget