एक्स्प्लोर

मुंबईत 64 वर्षीय महिलेवर अत्याचार करुन बेदम मारहाण, महिलेची प्रकृती चिंताजनक; आरोपी जेरबंद

मुंबईतील (Mumbai)  ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचा (Trombay Police Station) हद्दीत 64 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai Crime news : मुंबईतील (Mumbai)  ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचा (Trombay Police Station) हद्दीत 64 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर आरोपीने महिलेच्या चेहऱ्यावर, डोक्यावर,प्रायव्हेट पार्टवर आणि शरीराच्या इतर अवयवांवर अमानुष वार केले आहेत. त्यामुळं ती बेशुद्ध झाली आहे. आरोपीने महिलेला रस्त्याच्या कडेला फेकून देऊन घटनास्थळावरून पळ काढली. दरम्यान, या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आरोपी उमेश गुलाबराव ढोक 38 वर्ष याने महिलेला घरी सोडतो असे सांगितले होते. त्याच बहाण्याने आरोपी उमेश याने महिलेला आपल्या घरी नेले. त्यानंतर त्याने त्या महिलेवर अत्याचार केले. महिलेने विरोध केल्यावर आरोपीने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि तो पळून गेला.

दरम्यान, मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एका स्थानिक महिलेला  ही पीडित महिला रस्त्यावर आढळून आली. त्यानंतर या महिलेने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच सर्व पोलीस अधिकारी तिथे आले आणि महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पीडित महिलेचे जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपी उमेशविरुद्ध भादंविच्या कलम 376, 376 (2) (एन), 325, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला मानखुर्द परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपीने आपल्या आरोपाची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नराधमाला ट्रॉम्बे पोलिसांनी केली अटक.

नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा होईल, चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप

दरम्यान, या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.वयाचेही भान न ठेवता मातेसमान स्त्रीलाही उपभोगाची वस्तू मानत केवळ आपल्या शारीरिक हव्यासापोटी एका 64 वर्षीय महिलेवर 38 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीय.चित्रा वाघ यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन या प्रकरणातील पीडित महिलेची आणि तिच्या परीवाराची भेट घेतली. याप्रकरणी पोलिसांनी ॲक्शन घेत ज्या तत्परतेने आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल केला तितक्याच जलद गतीने कारवाई होत त्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा होईल हे नक्की ! कारण, महिलांची सुरक्षितता ही प्राथमिकता मानणारे आमचे संवेदनशील सरकार अशा घटनांकडे अजिबात दुर्लक्ष करणार नसल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. 

महत्त्वाच्या बातम्या:

एकाच कुटुंबातील चौघांची हत्या, पत्नीच्या चारित्र्यावर संशय; रागाच्या भरात जावयानं पत्नी, सासरा अन् दोन मेहुण्यांना संपवलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget