एक्स्प्लोर

Nagpur News : मध्यवर्ती कारागृहाचा विशेष उपक्रम; बंदीवानांना "गळाभेटच्या" माध्यमातून कुटुंबीयांची भेट, डोळ्यात दाटले आनंदाश्रू

Nagpur News : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरातील कारागृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत नागपुरात सिद्धदोष बंदीवानांसाठी "गळाभेट" कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होते.

Nagpur News : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरातील कारागृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत नागपुरात सिद्धदोष बंदीवानांसाठी

( Image Source : ABP Majha Reporter, Nagpur)

1/10
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरातील कारागृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत नागपुरात सिद्धदोष बंदीवानांसाठी
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरातील कारागृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत नागपुरात सिद्धदोष बंदीवानांसाठी "गळाभेट" कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होते.
2/10
या कार्यक्रमांतर्गत कारागृहातील ज्या बंदीवानांची मुले 18 वर्षांपेक्षा कमी आहेत, त्यांना भेटण्याची संधी देण्यात आली.

3/10
आपल्या प्रियजनांना भेटल्यानंतर बंदिवान आणि त्यांची मुले या दोघांनीही भावनिक हितगुज केले. तसेच या प्रत्यक्ष भेटीचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

4/10
यावेळी कैद्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षण, आरोग्य, ईतर विषयी विचारपूस करत भावनिक साद घातली.

5/10
त्यामुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहात शनिवारचा दिवस भावपूर्ण होता. बराच काळ कारागृहात असलेल्या बंदीवानांना आज आपल्या मुलांना छातीशी घट्ट धरून ठेवण्याची संधी मिळाली.

6/10
आपल्या प्रिय व्यक्तींना जवळ आल्याने बंदिवान तसेच त्यांच्या मुले आनंदाने भारावून गेले. शनिवारी नागपूर मध्यवर्ती कारागृहात गळाभेट आयोजित केले होते.

7/10
यामध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या शहरातील स्थायिक असलेल्या मुलांनी कारागृहातील असलेल्या आपल्या परिजनांची भेट घेतली. यामध्ये लहान मुलांसह किशोरवयीन मुलांचाही समावेश होता.

8/10
मुलांना भेटून बंदिवानांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. कैद्यांनी बंदीवानांनी आपल्या मुलांना मांडीवर बसवत त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. आणि त्यांना स्वतःच्या हाताने जेवणही दिले.

9/10
कैद्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा या उपक्रमाचा खरा उद्देश आहे. जेणेकरून ते चुकीचा मार्ग सोडून आपल्या कौटुंबिक जीवनातील नैतिक जबाबदाऱ्या पार पाडू शकेल.

10/10
आपल्या कुटुंबप्रमुखाला बराच काळा नंतर भेटल्याचा आनंदत्यांचा  लहान मुलांचा चेहऱ्यावर दिसून आला.

नागपूर फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget