एक्स्प्लोर

Bhiwandi Crime : धक्कादायक... दारुसाठी पत्नीला रॉकेल टाकून पेटवलं; पत्नीचा मृत्यू, पतीला अटक

Bhiwandi Crime : दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून दारुड्या पतीनं पत्नीला जिवंत जाळलं असून यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला आहे. भिवंडीतील या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे.

Bhiwandi Crime : दारू पिण्यासाठी पत्नीनं पैसे देण्यास नकार दिला. पत्नीनं नकार दिल्यामुळं राग अनावर झालेल्या पतीनं तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळून ठार मारलं. या धक्कादायक प्रकारामुळे आसपासच्या परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना भिवंडीतील शांतीनगर परिसरात घडली असून याप्रकरणी  शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपी पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.  फिरोज शेख असं अटक केलेल्या पतीचं नाव आहे. तर रुखसाना असं होरपळून मृत्यू झालेल्या पत्नीचं नाव आहे.  

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना दिवसागणिक वाढत आहे. अशातच पोलीस प्रशासनाकडूनही कौटुंबिक हिंसाचाराविरोधात जनजागृती करण्यात येत आहे. अशातच भिवंडीत घडलेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये कलमाची वाढ झाल्याचं जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या नोंदीवरून दिसून येत आहे. असाच एका कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार भिवंडीतील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या कुटुंबात  घडला आहे.

आरोपी  फिरोज रुखसाना यांचा विवाह 18 वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हापासून तो पत्नीसह राहतो. काही महिन्यांपासून त्याला दारूचं व्यसन जडलं होतं. त्यातच आरोपी फिरोज यानं आपल्या पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती.  मात्र त्यावेळी पत्नीनं त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या फिरोज यानं पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. काही काळानं या दोघांमधील वाद विकोपाला गेला. रान अनावर झालेल्या फिरोजनं पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतलं आणि तिला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, पत्नी रुकसानानं तत्काळ अंगावरील आग विझविण्याचा प्रयत्न करीत तिथून पळ काढला. मात्र या घटनेत रुकसाना  होरपळली असून ती गंभीर जखमी झाली. तिला इतर नातेवाईकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र उपचारादरम्यान त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. घटना घडली त्याच दिवशी रात्री आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.  या गुन्ह्याचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News : ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
ट्रिपल सीट दुचाकीचा धक्का लागला, 'गाडी नीट चालवता येत नाही का' म्हटल्यावरून संताप; पुण्याचा बाणेरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला, तिघांना अटक
SRA Fraud Mumbai: मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा; 4 जणांवर गुन्हा दाखल, वांद्रे, सांताक्रुझ, माटुंगा, अंधेरी, कांदिवलीत नेमकं काय घडलं?
Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Nashik Potholes: 'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
'भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा,' राष्ट्रवादी युवक काँग्रेसची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजकारण तापलं
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
महिला कुस्तीपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता; 6 महिला कुस्तीपटूंचे बेडवर जबरदस्तीने मिठी, छाती, पोटावर हात ते लैंगिक मागण्यांचे 6 गंभीर आरोप
Sanjay Raut: 'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
'तर याचा अर्थ मोदी-शहांनी संघात आपले चमचे नेमले आहेत, मोहन भागवतांनी भाष्य करावे...' संजय राऊतांचा हल्लाबोल
Farmer Crop Insurance Dharashiv: 700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
700 रुपये उसने घेऊन पीक विमा भरला, नुकसानभरपाई म्हणून अवघे 211 रुपये; धाराशिवच्या अपंग शेतकरी दाम्पत्याची क्रूर थट्टा
Embed widget