एक्स्प्लोर

Wipro: निम्म्या पगारात काम करणार का? मंदीतून सावरण्यासाठी विप्रो कंपनीचा प्रस्ताव

Wipro : सध्या असणाऱ्या सॅलरीच्या अर्ध्या सॅलरीवर त्यांना जॉब ऑफर (Job Offer) केला आहे.त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण झाले आहे

Wipro Offer Letter: जगावर सध्या मंदीचं सावट घोंगावतंय त्यामुळे अनेक बड्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरु आहे. दरम्यान बंगळुरुतील आयटी क्षेत्रातील नामांकीत कंपनी विप्रोने (Wipro) एक वेगळाच निर्णय घेतला आहे. नवीन उमेदवारांना (Freshers) कमी पगारात काम करणार का? अशी विचारणा करण्यात आली आहे. याबाबत कंपनीने त्यांना एक मेल पाठवला आहे. त्यात त्यांनी वार्षिक साडेतीन लाख रुपयांमध्ये काम करु शकता अशी विचारणा केली आहे. कंपनीच्या या मेलमुळे इच्छुक उमेदवार गोंधळून गेले असून त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी कंपनी नवीन उमेदवारांना साडेसहा लाख रुपये वार्षिक पगार देत होती.

बिजनेस स्टँडर्डने दिलेल्या माहितीनुसार, Wipro कंपनीने आपल्या नव्या कर्मचाऱ्यांना एक मेल केला आहे.  कंपनीतील नव्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 6.5 (LPA -Lakhs Per Annum)  लाख रूपये आहे ते सध्या ऑन रोल जाण्याच्या प्रतीक्षेत आहे त्या कर्मचाऱ्यांना हा ईमेल पाठवण्यात आला आहे. या ईमेल मध्ये कर्मचाऱ्यांना थेट 3.5 लाख सॅलरीवर रुजू होण्याची तयारी आहे का? असा सवाल केला आहे. विप्रोच्या 2022 च्या ग्रॅज्युएट बॅचमधील कर्मचारी ऑनरोल जाण्याच्या प्रतीक्षेत अनेक महिन्यांपासून आहे. परंतु कंपनीकडून आलेल्या मेलनंतर कर्मचारी गोंधळले आहे. सध्या असणाऱ्या सॅलरीच्या (Salary) अर्ध्या सॅलरीवर त्यांना जॉब ऑफर (Job Offer) केला आहे.त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण झाले आहे

कंपनीच्या ईमेलमध्ये काय लिहिले?

कंपनीने उमेदवारांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, आमच्याकडे प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer)  पदासाठी जागा खाली आहेत. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना ही संधी देऊ इच्छित आहे. जर कोणी इच्छुक असेल तर त्यांना मार्च 2023 पासून ऑनबोर्ड घेण्यात येईल. या अगोदरच्या सर्व ऑफर बरखास्त करण्यात आलेल्या आहेत.

कंपनीची बाजू

या ईमेलनंतर (Email) कंपनीची बाजू समोर आली आहे. कंपनीने म्हटले आहे की, आम्ही या ऑफरचा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी प्रोत्साहन दिले आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला ही ऑफर मंजूर नसेल तर ते कर्मचारी त्यांच्या ओरिजनील ऑफरवर कायम राहू शकतात. 

कंपनीच्या या मेलमुळे इच्छुक उमेदवार गोंधळून गेले असून त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर मेलनंतर कर्मचारी गोंधळले आहे. सध्या असणाऱ्या सॅलरीच्या अर्ध्या सॅलरीवर त्यांना जॉब ऑफर केला आहे.

Google Layoff Employees : ट्विटर-फेसबुकनंतर आता गुगलही करणार कर्मचारी कपात, लो परफॉर्मन्स असणाऱ्या 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

महत्त्वाच्या बातम्या

जगावर 34 हजार 675 कोटींचा कर्जाचा डोंगर, अमेरिका आघाडीवर तर भारताची काय स्थिती? कोणत्या देशावर किती कर्ज? 
जगावर 34 हजार 675 कोटींचा कर्जाचा डोंगर, अमेरिका आघाडीवर तर भारताची काय स्थिती? कोणत्या देशावर किती कर्ज? 
जिओच्या IPO चा बाजारात धमाका! 7.40 लाख कोटींच्या बोली, 1.38 कोटी अर्ज; भारतात नवा इतिहास!
जिओच्या IPO चा बाजारात धमाका! 7.40 लाख कोटींच्या बोली, 1.38 कोटी अर्ज; भारतात नवा इतिहास!
Ethanol Sugar Factory: उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
2030 पर्यंत देशात 35 कोटी नवीन रोजगार निर्माण होणार, अहवालातून महत्वाची माहिती समोर
2030 पर्यंत देशात 35 कोटी नवीन रोजगार निर्माण होणार, अहवालातून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
गोळीबाराच्या घटनेनं नाशिक हादरलं, एकतर्फी प्रेम प्रकरणातून झाडली गोळी; पोलिसांकडून दोघांना बेड्या, गावठी कट्टाही जप्त
Anant Singh : चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
चालता-बोलता शिव्या-धमक्या देणारे बाहुबली आमदार अनंत सिंहांची पक्षातून हकालपट्टी, आमदारकी रद्द करण्यासाठी पत्र, बिहारमध्ये राजकीय भूकंप
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
मंत्री दादा भुसेंसह अधिकाऱ्यांनी अंतरपाट धरला; नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका, नाशिकमधील लग्नसोहळ्याची चर्चा
Bengal Bay Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
आता पोलिसांना नाही, मुख्यमंत्र्यांनाच पुरावे देणार; राम पूर्णेकरांचे धक्कादायक आरोप, मिनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
Embed widget