एक्स्प्लोर

IND vs ZIM Chennai Weather : चेपॉकवर खेळ रंगणार, की पावसाचा 'नो रिझल्ट' टीम इंडियाचं टेन्शन वाढवणार?, जाणून घ्या चेन्नईचं हवामान

IND vs ZIM Chennai Weather Update News : 2026 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा पुढील सुपर -8 सामन्यात झिम्बाब्वेशी सामना होईल.

IND vs ZIM Chennai Weather Update News : 2026 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा पुढील सुपर -8 सामन्यात झिम्बाब्वेशी सामना होईल. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. जर टीम इंडियाला या विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत झिम्बाब्वेला हरवावे लागेल. पण या सामन्यापूर्वी चाहत्यांच्या मनात एक प्रश्न आहे की पाऊस सामन्यात व्यत्यय आणेल का? जर पावसामुळे सामना रद्द झाला तर काय होईल?...

पावसामुळे सामना रद्द झाला तर काय? (IND vs ZIM Chennai Weather Update News)

भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी या सामन्यात विजय अनिवार्य आहे. मात्र पावसामुळे सामना रद्द झाला, किंवा पूर्ण होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. अशा परिस्थितीत भारताचे गुण जास्तीत जास्त तीनपर्यंतच पोहोचू शकतात. त्यामुळे सेमीफायनलची दारे जवळपास बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजेच, विजयाशिवाय भारताकडे दुसरा पर्याय नाही. पण फॅन्ससाठी दिलासादायक बाब म्हणजे सध्या सामन्यादिवशी पावसाची शक्यता नसल्याचे अंदाज सांगतात.

चेन्नईतील हवामानाचा अंदाज कसा? (What Weather forecast in Chennai?)

हवामान अंदाजानुसार गुरुवारी चेन्नईत आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सकाळी तापमान सुमारे 31°C पर्यंत जाऊ शकते. दिवसभर उन्हाचा तडाखा जाणवेल. संध्याकाळी तापमान सुमारे 27°C पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचा कोणताही अंदाज नाही. काही दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास 25% पावसाची शक्यता दर्शवण्यात आली होती, मात्र ताज्या अंदाजानुसार ती शक्यता शून्यावर आली आहे.

दोन्ही संघ

टीम इंडिया - ईशान किशन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, कुलदीप यादव, संजू सॅमसन

झिम्बाब्वे - तदिवानाशे मारुमानी (यष्टिरक्षक), ब्रायन बेनेट, डियोन मायर्स, रायन बर्ल, सिकंदर रजा (कर्णधार), टोनी मुनयोंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्रॅड इव्हान्स, ग्रीम क्रेमर, ब्लेसिंग मुजरबानी, रिचर्ड नगारवा, बेन करन, क्लाइव्ह मडांडे, टिनोटेंडा मापोसा, वेलिंग्टन मसाकाद्झा

हे ही वाचा -

Pakistan Semi-Final Scenario : श्रीलंका OUT, पण पाकिस्तान अजूनही रेसमध्ये… सेमीफायनलचं गणित बदललं, समीकरण पाहून सगळेचं चक्रावले

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gautam Gambhir On MS Dhoni : MS धोनी बोलला, कोच साहेब, कधी तरी तुमच्या चेहऱ्यावर...; आता गौतम गंभीरचा रिप्लाय, म्हणाला, तुला पाहून...
MS धोनी बोलला, कोच साहेब, कधी तरी तुमच्या चेहऱ्यावर...; आता गौतम गंभीरचा रिप्लाय, म्हणाला, तुला पाहून...
Shoaib Akhtar On Ind vs NZ Final T20 World Cup 2026 : 2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
2027 विश्वचषक आताच टीम इंडियाला देऊन टाका...; भारत जिंकताच शोएब अख्तर असं का बोलला?, पाकिस्तानमध्ये खळबळ, पाहा Video
Rohit Sharma And Ritika Sajdeh Video Ind vs NZ Final: रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
रोहित शर्मा आणि रितिकाचं भर मैदानात भांडण?; हिटमॅन संतापला, फायनलआधी नेमकं काय घडलं?, VIDEO
Mohammad Amir On Ind vs NZ Final T20 World Cup 2026: वेस्ट इंडिज, इंग्लंड, मग फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...
फायनलमध्येही भारताचा पराभव होणार; भविष्यवाणी करणारा मोहम्मद आमिर टीम इंडियाच्या विजयानंतर म्हणतो...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
हायवेवर भीषण अपघात, रिक्षाचा चेंदामेंदा; भिवंडीतील दोन ऑटोचालकांचा मृत्यू
Mumbai Bike Taxi : मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
मुंबईत अवैध पेट्रोल बाईक टॅक्सीवर कडक कारवाई; रॅपिडो-ओला-उबरचा परवाना तात्पुरता रद्द
Buldhana Crime: सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
सुपारी दिली, पिकअप स्कुटीला धडकला; मग मृतदेहाशेजारीच रडत बसला, पतीच्या कटकारस्थानाने महाराष्ट्र हादरला, नेमकं काय घडलं?
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
Embed widget