एक्स्प्लोर

VerSe Innovation ला Deloitte कडून मिळाली क्लीन ऑडिट चिट, अंतर्गत नियंत्रणात आढळल्या त्रुटी

VerSe Innovation ला Deloitte कडून मिळाली क्लीन ऑडिट चिट मिळाली आहे.

VerSe Innovation Audit : वर्से इनोवेशनच्या ऑडिटर डेलाईटने वित्तीय वर्ष 2024 साठी कंपनीच्या स्वतंत्र आर्थिक विवरणपत्रांवर आपले मत व्यक्त केले. वित्तीय वर्ष 2024 मध्ये नियंत्रणात चुका असूनही व्हर्स इनोव्हेशनला डेलॉइटकडून क्लिन ऑडिट चिट मिळाली आहे. VerSe Innovation ही कंटेंट अ‍ॅग्रीगेटर डेलीहंट आणि शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्म जोश ची मूळ कंपनी आहे.

डेलॉइटने या कमतरतांबद्दल व्यक्त केली चिंता 

डेलॉइटच्या ऑडिटमध्ये वर्सेच्या विविध ऑपरेशनल फंक्शन्समधील अंतर्गत नियंत्रणांमध्ये गंभीर कमतरता आढळून आल्या आहेत.. पुरवठादारांची निवड आणि पडताळणी, खरेदी ऑर्डर आणि इनव्हॉइससाठी मंजुरी प्रक्रिया आणि कंपनीच्या पेमेंट वर्कफ्लोमध्ये अनेक कमतरता आढळून आल्या आहेत.

डेलॉइटने वर्सेच्या व्हर्च्युअल मालमत्ता हाताळण्याच्या पद्धतींबद्दलही चिंता व्यक्त केली आहे. डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी ग्राहक स्वीकृती प्रोटोकॉल, किंमत नियंत्रणे, जबाबदाऱ्यांचे विभाजन आणि वापरकर्ता प्रवेश व्यवस्थापन यामध्येही लेखापरीक्षकांना कमतरता आढळल्या. यामुळे, या मालमत्तेशी संबंधित महसूल आणि खर्चाच्या डेटामध्ये तफावत दिसून येऊ शकते.

या व्यतिरिक्त, VerSe त्याच्या जाहिरातींच्या उत्पन्नाचा मागोवा कसा घेता? याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. ग्राहकांकडून मिळालेल्या ऑर्डर जारी करण्याच्या प्रक्रियेत  सातत्यपूर्ण कामकाजातही व्यत्यय आढळून आल्याचे डेलॉइटने म्हटलंय. यामुळे, महसूल आणि ऑर्डरशी संबंधित डेटा विकृत होतो. अहवालात VerSe च्या सामान्य आयटी नियंत्रणांमध्ये आढळलेल्या समस्यांचा तपशीलवार उल्लेख करण्यात आला आहे. डेलॉइटने योग्य ऑडिट लॉगचा अभाव देखील लक्षात घेतला.

 2024 च्या आर्थिक वर्षात, व्हर्स इनोव्हेशनच्या कामकाजातून मिळणारा महसूल 1,029 कोटी रुपये होता. 2023 च्या आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ तोटा 1,909.7 कोटी रुपयांवरून 889 कोटी रुपयांवर आला आहे. या कालावधीत, EBITDA तोटा 710 कोटी रुपयांवर नोंदवला गेला.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Dutt : मी 2-3 वेळेस भूत पाहिलंय अन् तेव्हा मी नशेतही नव्हतो; अभिनेता संजय दत्तचं वक्तव्य VIDEO

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget