एक्स्प्लोर

SSC GD Constable Recruitment : शिक्षण फक्त 10 वी पास, जागा 39000, पगार 69000, सरकारी नोकरीची मोठी संधी 

सरकारी नोकरीची (Government job) इच्छा असणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) विविध पदासांठी भरती सुरु केली आहे.

SSC GD Constable Recruitment 2024: सरकारी नोकरीची (Government job) इच्छा असणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) जनरल ड्युटी कॉन्स्टेबलच्या 39000 हजारांहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SSC ssc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती परीक्षा 2025 च्या अधिसूचनेनुसार, पात्र उमेदवारांची परीक्षा 5 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2024 दरम्यान घेतली जाईल. ऑनलाइन शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर आहे. यानंतर 5 ते 7 नोव्हेंबरपर्यंत दुरुस्तीसाठी वेल दिला आहे. या जागांसाठी संगणक आधारित ऑनलाइन चाचणी (CBT) जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये घेतली जाऊ शकते.

रिक्त जागांची सविस्तर माहिती

BSF: 15654 पदे 
CISF: 7145 पदे 
CRPF: 11541 पदे 
SSB: 819 पदे 
ITBP: 3017 पदे 
AR: 1248 पदे 
SSF: 35 पदे 
NCB: 22 पदे 

एकूण रिक्त पदांची संख्या - 3918 पदे

10 वी पास अर्ज करु शकतात

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. जर आपण वयोमर्यादेबद्दल बोललो, तर पात्र अर्जदारांचे वय 1 जानेवारी 2025 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 23 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेशी संबंधित अधिक माहिती तुम्ही अधिसूचनेत पाहू शकता.

सरकारी नोकरी कशी मिळवायची?

जीडी कॉन्स्टेबल पदासाठी निवडीमध्ये संगणक आधारित परीक्षा (CBE), शारीरिक मानक चाचणी (PST), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश असेल. संगणक आधारित परीक्षा (CBE) आयोगाकडून इंग्रजी, हिंदी आणि 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेतली जाईल. CBE हा एक तासाचा असेल, ज्यामध्ये 80 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असेल.

पगार किती मिळणार?

एसएससी जीडी कॉन्स्टेबल पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर-1 अंतर्गत 18,000 ते 56,900 रुपये पगार मिळेल. तर NCB मध्ये, वेतन स्तर-3 अंतर्गत कॉन्स्टेबल पदासाठी 21,700 ते 69,100 रुपये वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्यासाठी किती शुल्क?  

आरक्षणासाठी पात्र महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि माजी सैनिक (ESM) मधील उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. BHIM UPI, Net Banking, Visa, MasterCard, Maestro, RuPay क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरुन फी ऑनलाइन भरली जाऊ शकते. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Property : वाल्मिक कराडची करोडोंची प्रॉपर्टी; दोन पत्नींच्या नावे किती फ्लॅट्स? पाहा A TO Z सगळी माहितीABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 17 January 2025TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : Superfast News : Saif Ali Khan AttackedABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh and MP Priya Saroj: रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
रिंकू सिंगची ड्रीमगर्ल प्रिया सरोज कोण? शाहरुखही करणार लग्नात डान्स
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Embed widget