एक्स्प्लोर

Share Market Opening Bell: शेअर बाजारात तेजीचे संकेत; सेन्सेक्सने गाठला 60 हजार अंकांचा टप्पा

Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज तेजीचे संकेत दिसून येत असून सेन्सेक्स निर्देशांकाने 60 हजार अंकांचा टप्पा गाठला.

Share Market Opening Bell: शेअर बाजारात तेजीचे संकेत दिसत आहेत. आज  बाजारातील व्यवहारांना सुरुवात झाल्यानंतर शेअर बाजार वधारला.  सेन्सेक्सने (Sensex) 60 हजार अंकांचा टप्पा गाठला. निफ्टी (Nifty) 17,756.40 अंकांवर खुला झाला. प्री-ओपनिंग सत्रात फारसा चढ-उतार दिसून आला नव्हता. मात्र, व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा गाठला. 

शेअर बाजारात प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स, निफ्टी संमिश्र ट्रेंड दिसून येत होता. निफ्टीत तेजी दिसली तर सेन्सेक्समध्ये घसरण दिसून आली. सकाळी 9.31 वाजण्याच्या सुमारास मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 233 अंकांनी वधारत 59,990.79 अंकांवर व्यवहार करत होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 56.95 अंकांनी वधारत 17,793.90 अंकांवर व्यवहार करत होता. 

सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 24  कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, सहा कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. तर निफ्टीतील 50 पैकी 38 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. तर, 12 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसत आहे. 

सेन्सेक्समध्ये एचडीएफसीमध्ये सर्वाधिक तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय एनटीपीसी, सन फार्मा, बजाज फिनसर्व, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारूती, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, टायटन, विप्रो, भारती एअरटेल, एचडीएफसी, आयटीसी, एचयूएल, एचसीएल टेक, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आदी कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. 

गुरुवार बाजारात तेजी 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक संकेतांचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर (Stock Market Updates) झाल्याचा दिसून आला. गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 212 अंकाची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशाक निफ्टीमध्ये ( Nifty) 80 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.36 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,756 अंकावर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.46 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,737 वर पोहोचला. निफ्टी बँकमध्येही 176 अंकांची वाढ होऊन तो 41,299  अंकावर पोहोचला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani News : परभणीत बंदला हिंसक वळण; नेमकं काय घडलं?ABP Majha Headlines : 08 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News :  11 December 2024  : दिवसभरातील सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaMaharashtra Beauty Parlour And Salon Rates : नव्या वर्षात सलून आणि ब्युटी पार्लरचा खर्च वाढणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
बाप रे... 9 महिन्यात 18 हजार पुणेकरांना चावले भटके कुत्रे; महापालिका म्हणतेय नोंदणी ऑनलाईन
बाप रे... 9 महिन्यात 18 हजार पुणेकरांना चावले भटके कुत्रे; महापालिका म्हणतेय नोंदणी ऑनलाईन
Best Bus Accident: मोठी बातमी! मुंबईच्या CSMT रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसनं आणखी एकाला चिरडलं
मोठी बातमी! मुंबईच्या CSMT रेल्वे स्थानकाजवळ बेस्ट बसनं आणखी एकाला चिरडलं
Embed widget