एक्स्प्लोर

RBI : नॉन-बँक PPI ला धक्का, RBI ने क्रेडिट सुविधेद्वारे पैसे लोड करण्यास मनाई

वॉलेट आणि प्रीपेड कार्ड ही PPI ची उदाहरणे आहेत. सेंट्रल बँकेने प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सवर 'मास्टर' डायरेक्शन्स (PPI-MD) जारी केले आहेत.

RBI  : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फिनटेक स्टार्टअप्सना नवी दिशा दिली आहे. खरेतर, आरबीआयने प्रीपेड पेमेंट साधनांना म्हणजेच नॉन-बँकिंग क्षेत्रातील PPI जारीकर्त्यांना क्रेडिट सुविधेद्वारे त्यांच्या वॉलेट (Wallet) आणि कार्डमध्ये (Card) पैसे न टाकण्यास सांगितले आहे.

वॉलेट आणि प्रीपेड कार्ड ही PPI ची उदाहरणे आहेत. सेंट्रल बँकेने प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सवर 'मास्टर' डायरेक्शन्स (PPI-MD) जारी केले आहेत.  ज्यामुळे पीपाआय (PPI) ला रोख, बँक खाती, (Bank Account) क्रेडिट आणि डेबिट कार्ड (Debit Card), PPI आणि इतर पेमेंट साधनांद्वारे 'लोड' आणि 'रीलोड' करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही रक्कम फक्त भारतीय चलनात असावी.

सूत्रांनी सांगितले की, आरबीआयने सर्व अधिकृत नॉन-बँक पीपीआय जारीकर्त्यांना या निर्बंधाबद्दल माहिती दिली आहे. सूत्रांनुसार, आरबीआयने PPI जारीकर्त्यांना सांगितले आहे की मास्टर डायरेक्शन्स PPI ला क्रेडिट सुविधेतून 'लोड' करण्याची परवानगी देत नाहीत. असेच प्रकार सुरू राहिल्यास ते तातडीने थांबवावे, असे त्यांनी म्हटले आहे.

क्रेडिट सुविधेद्वारे पैसे हस्तांतरित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एकाहून अधिक प्रीपेड वॉलेट्स आणि कार्ड्ससाठी एक क्रेडिट सुविधा वापरली जात होती. या हालचालीमुळे काही फिनटेक कंपन्यांच्या व्यवसाय मॉडेलवर परिणाम होईल असं पेमेंट्स ट्रान्सफॉर्मेशन लीडर', PwC इंडियाच्या मिहिर गांधी यांनी सांगितलं. सेंट्रल बँकेने पेपर व्हाउचरच्या स्वरूपात PPI जारी करण्यावर बंदी घातली आहे. PPI कार्ड, वॉलेट आणि इतर कोणत्याही व्यवहाराच्या स्वरूपात जारी केले जातात.

महत्वाच्या बातम्या

HDFC Life : एचडीएफसी लाईफच्या पॉलिसीधारकांसाठी खुशखबर! कंपनीने जाहीर केला बोनस  

RBI Board : RBI बोर्डात आनंद महिंद्रा, पंकज पटेल आणि आणखी दोन उद्योगपतींचा समावेश; जाणून घ्या

FD Rates Hike : ICICI बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! FD वर अधिक परतावा मिळवा, जाणून घ्या नवीन दर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget