एक्स्प्लोर

Stock Market Update : शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स- निफ्टी दोन्ही निर्देशांक कोसळले, सेन्सेक्स 500 अंकांनी घसरला

Share Market: भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 मध्ये घसरण झाली.  

Stock Market Today मुंबई : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशी मोठी घसरण पाहायला मिळाली. 27 फेब्रुवारी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरणीसह ट्रेडिंग सुरु झालं. 11.35 वाजेपर्यंत सेन्सेक्स 589.41 अंकांच्या घसरणीसह 81659.20 वर पोहोचला होता. तर, निफ्टी 50 निर्देशांक 212.55 अंकांच्या घसरणीसह 25284 वर पोहोचला. 

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर सेन्सेक्समध्ये 28.13 अंकांच्या घसरणीसह ट्रेडिंगसह सुरुवात झाली. सेन्सेक्सवर ट्रेडिंग 821220.48 अंकांवर ट्रेडिंग सुरु झालं. एनएसई निफ्टीत देखील घसरण पाहायला मिळाली. निफ्टी 50 वर 36.70  अंकांच्या घसरणीसह सुरुवात झाली. निफ्टी 50 वर ट्रेडिंग 25459.85 वर सुरु झालं. 
  
सकाळी 9.24 वाजता सेन्सेक्समध्ये 253 अकांची घसरण झाली होती. सेन्सेक्स 81994 अंकांवर पोहोचला होता. तर, निफ्टीमध्ये 83 अंकांची घसरण झाली होती. निफ्टी  50 मध्ये 25412 अंकांवर ट्रेडिंग सुरु होतं. 

बीएसईवर टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इटरनल, टीसीएस आणि ट्रेंटच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, मारुती सुझूकी, इंडिगो, महिंद्रा अँड महिंद्रा, भारती एअरटेल आणि रिलायन्सच्या स्टॉकमध्ये घसरण झाली.  

गुरुवारी काय स्थिती होती?

भारतीय शेअर बाजारात 26 फेब्रुवारीला फार तेजी किंवा घसरण पाहायला मिळाली नाही. सेन्सेक्स 27.46 अंकांच्या घसरणीसह 82248.61 वर बंद झाला होता. तर निफ्टी 50 निर्देशांक 14.05 अंकांच्या तेजीसह  25496.55 अंकांवर बंद झाला होता.  

गुरुवारी बीएसईवर अदानी पोर्टस, मारुती सुझूकी, भारती एअरटेल, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सर्वाधिक तेजी होती. तर, ट्रेंट, एटरनल, पॉवरग्रीड, एचडीएफसी बँक आणि एशियन पेंटच्या स्टॉकमध्ये घसरण झाली होती. 

गुरवारी निफ्टी 100, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी आयटी, निफ्टी मिडकॅप 100  निर्देशांकात तेजी होती. निफ्टी एफएमसीजी आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 मध्ये घसरण झाली होती. गुरवारी बीएसई सेन्सेक्सवरील 30 पैकी 13 शेअर तेजीसह बंद झाले होते. तर 17 शेअरमध्ये घसरण झाली होती.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
LPG Gas Shortage: केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget