एक्स्प्लोर

राज्य सरकारनं लाडक्या भावांसाठी जाहीर केलेल्या योजनेचे पैसे किती महिने मिळणार? जाणून घ्या नियम

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024 : राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना 2024 सुरु केली आहे.

मुंबईराज्य सरकारनं 2024-25 च्या अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर केल्या आहेत. यामध्ये राज्यातील युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024)जाहीर करण्यात आली आहे. या योजनेद्वारे बारावी उत्तीर्ण असलेल्या युवकांना 6 हजार रुपये, पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना 8 हजार आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना 10 हजार रुपये देण्यात येणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये बोलताना या योजनेविषयी माहिती दिली. माझी लाडकी बहीण योजनेप्रमाणं (Majhi Ladki Bahin) लाडक्या भावांसाठी देखील योजना आणल्याचं त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण  या योजनेचा लाभ नेमका कुणाला मिळणार याबाबत माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे पैसे किती महिने मिळणार? 

बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्या युवकांना त्यांनी नोंदणी केल्यानंतर या योजनेचा लाभ दिला जाईल. मात्र, ज्या उमेदवारांचं शिक्षण सुरु असेल त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अर्ज दाखल करणाऱ्या युवकांचं वय 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे. राज्य सरकार महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टायपेंड म्हणून रक्कम देणार आहे.  युवकांनी अर्ज दाखल केल्यानंतर राज्य सरकारकडे नोंदणी केलेल्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिलं जाणार आहे. युवकांना संबंधित कंपन्यांमध्ये सहा महिने प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. युवकांना सहा महिने स्टायपेंडची रक्कम दिली जाणार आहे. 

राज्य सरकार युवकांच्या विद्यावेतनाचा खर्च करणार आहे.  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे दरवर्षी 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येणार आहे.  

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढं काय? 

युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनीकडून त्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. संबंधित आस्थापना अथवा कंपनीला युवकाचं काम योग्य वाटल्यास त्यांना तिथं नोकरी देऊ शकतात. याशिवाय राज्य सरकार देत असलेल्या विद्या वेतनाशिवाय अधिकची रक्कम संंबंधित आस्थापना युवकांना देऊ शकतात. 

युवकांना राज्य सरकारकडून देण्यात येणारा स्टायपेंड दरमहा दिला जाणार आहे. हा स्टायपेंड सहा महिन्यांच्या कालावधीसाठी मिळेल. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचा लाभ संबंधित युवक फक्त एकदाच घेऊ शकतो. 

संबंधित बातम्या :

Eknath Shinde on Ladka Bhau : मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावांसाठी केलेल्या घोषणेचा लाभ कसा घ्यायचा? अर्ज कुठे करायचा, कोण पात्र असणार?

Fact Check : खरंच लाडकी बहीण योजनेप्रमाणं लाडका भाऊ योजना सुरु केलीय का? बारावी पास असल्यास 6 हजार रुपये कसे मिळणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhiwandi Crime : पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीचं आयुष्य संपवलं; हल्ल्यात जखमी चिमुरडीचा दुर्दैवी अंत
पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीचं आयुष्य संपवलं; हल्ल्यात जखमी चिमुरडीचा दुर्दैवी अंत
Harshvardhan Patil: शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली अन् चंद्रशेखर बावकुळेंच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली अन् चंद्रशेखर बावकुळेंच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Share Market : गुंतवणूकदारांनो सावधान! शेअर मोर्केटमध्ये नवा घोटाळा, नेमकी कशी होतेय फसवणूक?
Share Market : गुंतवणूकदारांनो सावधान! शेअर मोर्केटमध्ये नवा घोटाळा, नेमकी कशी होतेय फसवणूक?
Dahihandi 2024: यंदा फक्त 'जय जवान'ने नव्हे, आणखी 5 गोविंदा पथकाने रचले 9 थर; पाहा Photo's
Dahihandi 2024: यंदा फक्त 'जय जवान'ने नव्हे, आणखी 5 गोविंदा पथकाने रचले 9 थर; पाहा Photo's
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 08 AM 28 August 2024 : Maharashtra NewsSwimmer Tanvi Chavan Deore : इंग्लिश खाडी पार करणारी महाराष्ट्राची 'सागरकन्या' Special ReportTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28  ऑगस्ट 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : तुमच्या गावातील बातम्या एका क्लिकवर : माझा गाव माझा जिल्हा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Crime : पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीचं आयुष्य संपवलं; हल्ल्यात जखमी चिमुरडीचा दुर्दैवी अंत
पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीचं आयुष्य संपवलं; हल्ल्यात जखमी चिमुरडीचा दुर्दैवी अंत
Harshvardhan Patil: शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली अन् चंद्रशेखर बावकुळेंच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांची भेट झाली अन् चंद्रशेखर बावकुळेंच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
Share Market : गुंतवणूकदारांनो सावधान! शेअर मोर्केटमध्ये नवा घोटाळा, नेमकी कशी होतेय फसवणूक?
Share Market : गुंतवणूकदारांनो सावधान! शेअर मोर्केटमध्ये नवा घोटाळा, नेमकी कशी होतेय फसवणूक?
Dahihandi 2024: यंदा फक्त 'जय जवान'ने नव्हे, आणखी 5 गोविंदा पथकाने रचले 9 थर; पाहा Photo's
Dahihandi 2024: यंदा फक्त 'जय जवान'ने नव्हे, आणखी 5 गोविंदा पथकाने रचले 9 थर; पाहा Photo's
Mumbai Crime News : पाईपावरुन सहा मजले चढून चोर घरात शिरला पण बोक्याने डाव उधळला; मराठी दिग्दर्शिकेच्या घरातून चोराने काढला पळ...
पाईपावरुन सहा मजले चढून चोर घरात शिरला पण बोक्याने डाव उधळला; मराठी दिग्दर्शिकेच्या घरातून चोराने काढला पळ...
तुमच्या वाहनात AC आहे का? 1 तास AC चालवायला किती पेट्रोल लागते? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुमच्या वाहनात AC आहे का? 1 तास AC चालवायला किती पेट्रोल लागते? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर
Shivaji Maharaj Statue: छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार, कल्याणमधील घराला टाळं
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार, कल्याणमधील घराला टाळं
Sunetra Pawar : बारामतीकरांना मी नवी नव्हते, दादांची माहिती त्यांना होती,वहिनी काय करायची कुणाला माहिती नसायचं: सुनेत्रा पवार 
लाडक्या बहि‍णींनी जो निर्णय दिला त्यातही खुश,कशीही असली तरी संधी मिळाली : सुनेत्रा पवार 
Embed widget