एक्स्प्लोर

घरपोच एलपीजी सिलेंडर मिळणे होणार अवघड? एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स युनियनने उगारलं संपाचं हत्यार, नेमक्या काय आहेत मागण्या?  

 विविध मागण्यांच्या मुद्यावरुन एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स युनियनने (LPG Distributors Union) आक्रमक झाली आहे. युनियनने सरकारला संपाचा इशारा दिला आहे.

LPG Distributors Union :  विविध मागण्यांच्या मुद्यावरुन एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स युनियनने (LPG Distributors Union) आक्रमक झाली आहे. युनियनने सरकारला संपाचा इशारा दिला आहे. पुढच्या तीन महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा युनियनने दिला आहे. एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स संपावर गेले तर तुमच्या घरी सिलेंडर पोहोचवण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळं आता एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स युनियनच्या इशाऱ्यावर सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 

अलीकडेच सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली होती. आता एलपीजी वितरक युनियनने सरकारला संपाचा इशारा दिला आहे. एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स युनियनने केलेल्या मागण्या तीन महिन्यांत पूर्ण न झाल्यास संपावर जाण्याचा इशारा युनियनने रविवारी दिला. असोसिएशनचे अध्यक्ष बी एस शर्मा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, शनिवारी भोपाळ येथे संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. विविध राज्यांतून आलेल्या सदस्यांनी मागणी पत्राबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. एलपीजी वितरकांच्या मागण्यांबाबत आम्ही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयालाही पत्र लिहिले आहे. LPG वितरकांना दिले जाणारे सध्याचे कमिशन खूपच कमी आहे आणि ऑपरेटिंग खर्चाशी सुसंगत नाही.

कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी

एलपीजी वितरणावरील कमिशन किमान 150 रुपयांपर्यंत वाढवावे, अशी मागणी युनियनने केंद्र सरकारला पत्र लिहून केली आहे. एलपीजीचा पुरवठा मागणी आणि पुरवठा यावर आधारित असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. परंतु, तेल कंपन्या कोणतीही मागणी न करता जबरदस्तीने बिगर घरगुती सिलिंडर वितरकांना पाठवत आहेत, जे कायदेशीर तरतुदींच्या विरोधात आहे. हे त्वरित थांबवावे. उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरच्या वितरणातही अडचणी येत आहेत. 3 महिन्यांत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे युनियनने पत्रात स्पष्ट केले आहे.

गॅस सिलेंडरमध्ये 50 रुपयांची वाढ

केंद्र सरकारने 7 एप्रिल रोजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे, त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत गॅस सिलेंडरची किंमत 803 रुपयांवरुन 853 रुपयांपर्यंत वाढली आहे. तसेच कोलकात्यात 829 रुपयांवरुन 879 रुपयांवर, मुंबईत 802.50 रुपयांवरुन 853.50 रुपयांपर्यंत आणि चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 850 रुपयांवरून 853 रुपयांनी वाढली आहे. 868.50. दुसरीकडे, उज्ज्वला योजनेंतर्गत पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

LPG Cylinder Price Hike: महागाईचा चटका, सर्वसामान्यांच्या खिशाला झटका; तुमच्या घरातला गॅस किती रुपयांना मिळणार?

महत्त्वाच्या बातम्या

NSE च्या ऑप्शन्स व्यवहारांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता; 7 डिसेंबरपासून CAS चे सुधारित नियम लागू
NSE च्या ऑप्शन्स व्यवहारांना पुन्हा गती मिळण्याची शक्यता; 7 डिसेंबरपासून CAS चे सुधारित नियम लागू
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Raju Shetti: तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
तर जावयाला सुद्धा कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवून देणार नाही; राजू शेट्टींचा थेट अमित शाहांना इशारा, अध्यादेशावरून सीएम देवेंद्र फडणवीसांवरही सडकून प्रहार
Embed widget