एक्स्प्लोर

LIC Investment : एलआयसीच्या Dhan Rekha Plan मध्ये करा गुंतवणूक; मिळणार 125 टक्के परतावा

LIC Investment : एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. बाजारात अनेक विमा कंपन्या आल्यानंतरही देशात अजूनही एक मोठा मध्यमवर्ग आहे, ज्यांना भारतीय आयुर्विमा महामंडळात पैसे गुंतवणे आवडते.

LIC Investment : एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. बाजारात अनेक विमा कंपन्या आल्यानंतरही देशात अजूनही एक मोठा मध्यमवर्ग  (Middle Class)  आहे, ज्यांना भारतीय आयुर्विमा महामंडळात (Life Insurance Corporation) पैसे गुंतवणे आवडते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एलआयसीमध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणूक (Money Investment) केल्याने कमी वेळात जास्त परतावा मिळतो. यासोबतच पैसे गमावण्याची जोखीम ही यामध्ये कमी असते. एलआयसी ग्राहकांसाठी वेळोवेळी नवनवीन योजना आणत असते. त्यापैकी एक योजना म्हणजे धन रेखा योजना (LIC Dhan Rekha Policy). चला तर मग जाणून घेऊया या योजनेबद्दल...

काय आहे एलआयसी 'धन रेखा योजना' 

एलआयसीच्या  धन रेखा पॉलिसी ही प्रचंड फायदे देणारी पॉलिसी आहे (LIC Dhan Rekha Policy Benefits). या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे, तुम्हाला विम्याच्या रकमेचा एक भाग दर काही वेळानंतर परताव्याच्या (LIC Dhan Rekha Policy Return) स्वरूपात मिळेल. परंतु हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला पॉलिसी कायम कार्यरत स्थितीत ठेवणे अत्यंत आवश्यक असेल.

या लोकांना मिळेल पॉलिसीचा लाभ 

या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 35 ते 55 वर्षांच्या दरम्यान असावे. त्याचबरोबर मुलेही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करू शकतात. ज्यांचे वय 90 दिवसांपासून ते 8 वर्षे असावे. या पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार हे निवडू शकता परंतु, तुम्हाला या पॉलिसीमध्ये किमान 2 लाख रुपये गुंतवणे आवश्यक आहे. या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे पॉलिसीच्या काही भागासाठी आधी मिळालेले पैसे मॅच्युरिटीच्या वेळी एकूण रकमेतून कापले जाणार नाहीत. या योजनेत तुम्हाला सुमारे 125 टक्के विमा रक्कम परत मिळणार आहे. 

पॉलिसीसाठी तुम्ही तीन टर्ममध्ये (Policy Term) गुंतवणूक करू शकता 

यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार 20 वर्षे, 30 वर्षे आणि 40 वर्षांची गुंतवणूक करू शकता.
यासह तुमची प्रीमियम रक्कम तुम्ही किती काळासाठी किती गुंतवणूक करू इच्छिता यावर अवलंबून असते.
यासोबतच या पॉलिसीची खास गोष्ट म्हणजे तुमच्या प्लॅनच्या अर्ध्या टर्मसाठी प्रीमियम भरावा लागेल.
20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 10 वर्षे, 30 वर्षांसाठी 15 वर्षे आणि 40 वर्षांसाठी 20 वर्षे प्रीमियम भरावा लागतो.
तुम्ही प्रीमियम एकाच वेळेत पूर्ण पैसे भरू शकता, म्हणजेच सिंगल प्रीमियम.

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Embed widget