एक्स्प्लोर

नवीन वर्षात कसं कराल आर्थिक नियोजन? फक्त 'हे' काम करा, आयुष्यभर पैशाची कमतरता भासणार नाही 

नवीन वर्ष 2024 ला सुरुवात झालीय. देशभरातील आणि जगभरातील लोक नवीन वर्षाचे आपापल्या शैलीत स्वागत करतायेत. मात्र, या नवीन वर्षात तुम्ही आर्थिक नियोजनही करणं खूप गरजेचं असतं. 

Easy Money Idea: काही लोकांसाठी वर्षे बदलतात. पण परिस्थिती बदलत नाही. 2023 मध्ये ज्या प्रकारची आर्थिक संकटे आपल्याला सतावत होती, तशीच समस्या 2022 मध्येही होती. दरम्यान, आता नवीन वर्ष 2024 ला सुरुवात झाली आहे. देशभरातील आणि जगभरातील लोक नवीन वर्षाचे आपापल्या शैलीत स्वागत करत आहेत. नवीन वर्षात नवीन आनंद मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, या नवीन वर्षात तुम्ही आर्थिक नियोजनही करणं खूप गरजेचं आहे. 

2024 या वर्षापासून जर तुमची परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. ज्याच्याशी तुम्ही अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहात. सुरुवातीला काही अडचणी येतील. परंतु काही काळानंतर परिस्थिती नक्कीच बदलेल, विशेषत: आर्थिक समस्या थोड्याशा दूर होतील. आज आम्ही तुम्हाला फक्त एका निर्णयाने नवीन वर्षात तुमची आर्थिक स्थिती कशी सुधारू शकता हे सांगणार आहोत. वास्तविक, मानवी इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. पण इच्छा पूर्ण करण्यासाठी निर्णय घ्यावे लागतात. आर्थिक संकटावर मात करायची असेल तर दुरचा विचार करावा लागेल.

खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचं

खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. सर्व प्रथम उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल राखा. यासाठी उत्पन्न खूप जास्त असावे असे नाही. तुमच्याकडे जे काही उत्पन्न आहे त्यातून तुम्ही सुरुवात करू शकता, वाट पाहण्यात वेळ वाया जातो. गेलेला वेळ परत येत नाही. त्यामुळं नवीन वर्षात बचतीला तुमचे पहिले प्राधान्य द्या, त्यानंतर इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? समजा, सध्या तुमचा पगार किंवा उत्पन्न फक्त 20 हजार रुपये आहे. जर तुम्ही तुमच्या घरचा खर्च भागवू शकत असाल तर पुढच्या वर्षी तुम्ही कशी बचत कराल? हा तुमचा प्रश्न असू शकतो. तुमचा पगार 20 हजार रुपये नसून 18000 रुपये असल्याची खात्री करा. तुमचा पगार मिळताच, गुंतवणुकीसाठी रु 2,000 बाजूला ठेवा किंवा म्युच्युअल फंडात त्वरित SIP करा.

सुरुवातीला 10 टक्के बतचीसह सुरुवात करा

सुरुवातीला 10 टक्के बतचीसह सुरुवात करा. उर्वरित 18 हजार रुपयांच्या आत सर्व खर्च कव्हर करा. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्हाला असे वाटते की काही कारणाने तुमचा पगार 18 हजार रुपये कमी झाला आहे, आता तुम्हाला यावर जगायचे आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, तुमचे दरमहा 2,000 रुपये सहज वाचतील. तुम्ही एका महिन्यात काय खर्च करता याची यादी बनवा. त्यातच अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या विकत घेतल्या नाहीत तरी सहज घर चालवू शकतात हे ठरवा. नंतर ते सूचीमधून बाहेर काढा आणि महिन्यासाठी उर्वरित वस्तू एकत्र खरेदी करण्याचा प्रयत्न करा.

या वर्षीच परिणाम दिसून येतील

तुम्हाला पहिल्या 6 महिन्यांत काही समस्या असतील, परंतु 2024 च्या अखेरीस, तुमच्याकडे ठेव म्हणून 24 हजार रुपयांची मूळ रक्कम असेल आणि त्यावर किमान 12 टक्के व्याज असेल. त्याच वेळी, नोकरदार लोकांच्या पगारात दरवर्षी वाढ होते. पगारवाढीसोबतच गुंतवणुकीची रक्कमही वाढवत राहा. अशा प्रकारे, जेव्हा तुम्ही दरवर्षी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवाल तेव्हा तुम्ही नवीन वर्षाची आतुरतेने वाट पहाल. कारण व्याजासह गुंतवणुकीची रक्कम एकत्रितपणे वर्षानुवर्षे एक मोठा फंड होईल. 5 वर्षांनंतर तुमच्याकडे सुमारे 2 लाख रुपये जमा होतील. यामुळे तुम्हाला आर्थिक आघाडीवर थोडा दिलासा मिळेल. कारण सध्या तुमच्याकडे बचतीच्या नावावर काहीही नाही. ते जे काही कमावतात ते खाऊन-पिऊन परत देत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Savings Decline In India : भारतीय कुटुंबीयांची बचत घटली; घर आणि वाहनांसाठी कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वासRamesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणारSolapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Embed widget