एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Share Market : शेअर बाजार काही अंशांनी वधारला, Sensex 130 अंकांनी वधारला, ऑईल अॅन्ड गॅसच्या शेअर्समध्ये 2.5 टक्क्यांची वाढ

Stock Market Update : ऑईल अॅन्ड गॅसच्या शेअर्समध्ये आज 2.5 टक्क्यांची वाढ झाली तर मेटल आणि उर्जाच्या शेअर्समध्ये 1.5 टक्क्यांची वाढ झाली.

मुंबई: आज शेअर बाजारात चांगलीच अस्थिरता दिसून आली. आजचा दिवस संपताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 130 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 39 अंकांची वाढ झाली आहे. सेन्सेक्समध्ये आज 0.22 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,462 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.22 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,698 अंकांवर पोहोचला.

आज शेअर बाजार बंद होताना 1771 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 1531 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तसेच 142 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज ONGC, Tata Steel, NTPC, UPL आणि Power Grid Corp या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर  Divis Lab, Apollo Hospitals, Infosys, Maruti Suzuki आणि Tata Consumer Products या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली. 

आज शेअर बाजार बंद होताना ऑईल अॅन्ड गॅसच्या शेअर्समध्ये आज 2.5 टक्क्यांची वाढ झाली तर मेटल आणि उर्जाच्या शेअर्समध्ये 1.5 टक्क्यांची वाढ झाली. तर फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांची तर आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये 0.76 टक्क्यांची घट झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही काहीशी वाढ झाली.

रुपया घसरला
डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आज दोन पैशांनी घसरली असून आज रुपयाची किंमत ही 79.65 इतकी आहे. 

शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने
आज शेअर बाजार सुरु होताना सेन्सेक्स 96.60 अंकांनी म्हणजे 0.16 टक्क्यांनी घसरल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स 59,235.98 अंकांवर होता. तर बाजार उघडताच सुरुवातीला निफ्टीही साधारण व्यवहार करत होता, मात्र काही वेळानं निफ्टी 22 अंकांनी घसरला.

आज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली

  • ONGC- 4.82 टक्के
  • Tata Steel- 3.25 टक्के
  • NTPC- 3.16 टक्के
  • UPL- 2.79 टक्के
  • Power Grid Corp- 2.33 टक्के

आज या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली

  • Divis Labs- 5.62 टक्के
  • Apollo Hospital- 2.64 टक्के
  • Infosys- 1.60 टक्के
  • Maruti Suzuki- 1.30 टक्के
  • TATA Cons. Prod- 1.29 टक्के

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच शिंदे म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines  : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 AM : 29 NOV 2024Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच शिंदे म्हणाले...
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
Embed widget