एक्स्प्लोर

Share Market : शेअर बाजारात अस्थिरता, Sensex सकाळी वधारला.., दुपारी घसरला

Market Updates: शेअर बाजारात आज उर्जा, एफएसीजी या क्षेत्रामध्ये खरेदी तर रिअॅलिटी आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं.

मुंबई: शेअर बाजारात आज मोठी अस्थिरता दिसून आली असून कालच्या तेजीला आज लगाम लागल्याचं चित्र आहे. आज शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 109 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 19 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.20 टक्क्यांची घसरण होऊन तो 54,208 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.12 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,240 वर पोहोचला आहे. 

आज 1865 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1409 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 108 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 

शेअर बाजारात आज उर्जा, एफएसीजी या क्षेत्रामध्ये खरेदी तर रिअॅलिटी आणि सार्वजनिक बँकांच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही 0.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. 

बुधवारी शेअर बाजारात Tata Consumer Products, Shree Cements, UltraTech Cement, Cipla आणि HUL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून  Power Grid Corporation, BPCL, Apollo Hospitals, Tata Motors आणि Tech Mahindra या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • TATA Cons. Prod- 2.73 टक्के
  • Shree Cements- 2.11 टक्के
  • HUL- 2.07 टक्के
  • UltraTechCement- 2.06 टक्के
  • Cipla- 2.04 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • Power Grid Corp- 4.50 टक्के
  • BPCL- 3.08 टक्के 
  • Tech Mahindra- 2.18 टक्के
  • Tata Motors- 2.12 टक्के
  • Apollo Hospital- 2.05 टक्के

सुरुवातीला वधारला, शेवटी घसरला
शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर निफ्टीमध्ये 58.90 अंकाची तेजी दिसून आली होती. निफ्टी निर्देशांक 16318 अंकावर तर सेन्सेक्समध्ये 236 अंकांची तेजी दिसून आली होती. नंतर मात्र त्यामध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Speech Baramati : प्रतिभाकाकीना विचारणार, नातवाचा पुळका का? दादांचा हल्ला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHAABP Majha Headlines :  9 AM : 16  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
कार्यकर्ता म्हणाला काकींचं तुमच्यावर खूप प्रेम, अजित पवार म्हणतात, असलं प्रेम मला नको! बारामतीत नेमकं काय घडलं?
Mohammed Shami Age Fraud : भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
भारताचा ढाण्या वाघ पुन्हा अडचणीत? मोहम्मद शमीवर वय लपवल्याचा आरोप; फोटोसहित महत्त्वाचं कागदपत्र व्हायरल!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
लहानग्या उर्वशीचा अमित ठाकरेंपुढे हट्ट, म्हणते 'तुम्ही आमदार व्हायचंच'; दिलं खास पत्र!
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
×
Embed widget