Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Live Updates: सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी; पक्ष विरोधी कारवाई केल्यानं हकालपट्टी
मोठी बातमी: जालिंदर सुपेकरांचं 'आका'शी कनेक्शन? वाल्मिक कराडला बीड कारागृहात ठेवण्यात महत्त्वाची भूमिका, अंजली दमानियांचा आरोप
सराईत गुन्हेगाराने पोलिसांवर गावठी पिस्तूल रोखलं, फायरिंग करणार इतक्यात... नांदेडमधील थरारक घटना
रुपाली चाकणकरांवर बोलून आम्हाला प्रसिद्धी मिळायला, त्या काय रश्मिका मंदाना आहेत का? सुषमा अंधारेंची खोचक टीका
युक्रेनच्या गुप्तहेर खात्याची कमाल, ट्रकच्या छतात लपवून ड्रोन्स रशियात नेले अन् सगळं बेचिराख केलं
पाकिस्तानचा मोठा कट, भारतात शिरण्यासाठी LOC खाली बोगद्यांचे जाळे तयार करण्याचा प्लॅन
Maharashtra Live: राज्यभरात पावसाचा कहर! बळिराजांचे स्वप्न भंगलं, हाता तोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हिरावला
त्या सगळ्यांनी विष प्यायल्याने एकमेकांच्या अंगावर उलट्या केल्या होत्या, घाणेरडा वास, कारचा दरवाजा उघडताच काय दिसलं?
कर्जबाजारीपणाला कंटाळून सात जणांच्या कुटुंबाची आत्महत्या, सत्संगवरुन परतताना विष प्यायलं अन्...
बायकोशी ब्लू फिल्म दाखवून शरीरसंबंध, अलिशान गाड्यांचा ताफा, माजोरड्या चोंधे कुटुंबावर गंभीर आरोप
संजय शिरसाटांच्या मुलावर गंभीर आरोप, चेंबूरच्या फ्लॅटवर विवाहित महिलेशी शरीरसंबंध अन्....
छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून गुन्हेगाराचा एन्काऊंटर, वडगाव-कोल्हाटीत मध्यरात्री धडाधड फायरिंग
मस्जिद बंदर स्थानकात वॉटरपार्कसारखं पाणी भरताच मध्य रेल्वेने बीएमसीवर खापर फोडलं, म्हणाले...
पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली, थोड्याचवेळात समुद्राला भरती, बीएमसीच्या युद्धपातळीवर हालचाली
पंढरपुरात मुसळधार पाऊस, चंद्रभागा नदीची पातळी वाढली, जुना दगडी पूल पाण्याखाली
Maharashtra Rain LIVE: मोठी बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल; भारतीय हवामान विभागाची घोषणा 
इंग्लंड दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरला कसोटी संघात का घेतलं नाही? अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं
दिल्लीने जाता जाता पंजाबचा गेम बिघडवला, मुंबई इंडियन्सने उद्याची मॅच जिंकली तर पॉईंट टेबलमध्ये उलथापालथ होणार
विज्ञानाच्या जगात एखाद्याने म्हणणं खोडून काढलं तर कोणी कोणाच्या अंगावर धावून जात नसतं; जयंत नारळीकरांच्या निधनानंतर राज ठाकरेंच्या पोस्टची चर्चा
आनंदाची बातमी! मान्सून भारताच्या जवळ पोहोचला, केरळमध्ये 'या' तारखेला दाखल होणार
छगन भुजबळांना कोणत्या कारणांमुळे मंत्रिमंडळात घ्यावं लागलं? भुजबळ फॅक्टरमुळे नेमकं काय साध्य होणार?
एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा तेरी राय भी बदलेगी... छगन भुजबळांचे 'ते' शब्द खरे ठरले, मंत्रिमंडळात पुन्हा ऐटीत विराजमान
छगन भुजबळांना मंत्रि‍पदाच्या शपथविधीसाठी फक्त एका ओळीचा मेसेज आला, पडद्यामागे नक्की काय घडलं?
मोदी, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठेत, तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय? प्रकाश आंबेडकरांचा खरमरीत सवाल
Sponsored Links by Taboola