Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

अरे भय्या यारssss! यशस्वी जैस्वाल भर मैदानात कर्णधार शुभमन गिलवर वैतागला, म्हणाला....
महाविद्यालयावरून उडी मारली, तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मुलीने टोकाचं पाऊल का उचललं?
रायगडमध्ये तुफान पाऊस, खेडमध्ये धोक्याचा सायरन वाजला, नागोठण्यात रस्त्यावर बोटी उतरवल्या
उद्धव ठाकरे वर्धापनदिन सोहळ्यात मोठी घोषणा करण्याच्या तयारीत, राज ठाकरेंच्या मनसेशी युती करणार की नाही?
राज ठाकरेंचा हिंदी सक्तीला विरोध, देवेंद्र फडणवीसांनी त्रिभाषेचा फॉर्म्युला उलगडून सांगितला, नेमकं काय म्हणाले?
उत्तरेतील आयएएस अधिकाऱ्यांचा दबाव ते हिंदीचं एकही पुस्तक विकू देणार नाही, राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे
मुरबाडच्या सिद्धगडावर आक्रित घडलं, नवी मुंबईचा साईराज दरीत पडला, दोन दिवसांनी बॉडी मिळाली
भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही; शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
नवऱ्याची हत्या, भाजप-शिंदेंकडून पक्षप्रवेशासाठी दबाव, राऊतांचा आरोप, शेजारी उभ्या विनोद घोसाळकरांचे डोळे पाणावले
Mumbai Rain News : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, ठाणे-पालघरला मंगळवारी यलो अलर्ट
बॉलिवूड हिरोईनलाही लाजवेल असं सौंदर्य, डोंबिवलीच्या एअर होस्टेस रोशनी सोनघरेचं लग्नाचं स्वप्न अधुरंच राहिलं
माझ्या आजुबाजूला मृतदेहांचा खच अन् विमानाचे तुकडे; विमान दुर्घटनेतून वाचलेल्या एकमेव प्रवाशाने काय सांगितलं?
विमान 625 फुटांवरुन हॉस्पिटलवर कोसळलं, 15 डॉक्टर जखमी, रुग्णालयाचा TB विभाग उद्ध्वस्त!
अहमदाबाद एअरपोर्टवरुन बोईंग विमान उडालं अन् धड्डाम आवाज झाला, काळाकु्ट्ट धूर, मेघानी नगरच्या इमारती हादरल्या
सगळेच गाफील राहिले अन् फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या घरापासून 6.5 किलोमीटर अंतरावरच गेम फिरवला
खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना रोज करावे लागणार 10 तास काम, महिलांना नाईट शिफ्ट, सरकारने लागू केला नियम
.. तर आम्हाला विचार करावा लागेल! शरद पवारांची दम देण्याची स्टाईल, निलेश लंकेंच्या ॲक्टिंगने सभागृह खळखळून हसलं!
Maharashtra Live: .. तर लोकं गुदमरुन मरतील, लोकल अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर राज ठाकरे म्हणाले...
मध्य रेल्वेचा पीआरओ अपघाताचं खापर प्रवाशांवर फोडून मोकळा झाला, शरद पवारांनी सुनावलं, म्हणाले...
फुटबोर्डवर उभा राहून प्रवास, बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या अन् आठजण खाली पडले, मुंबई रेल्वे अपघाताची स्टार्ट टू एंड स्टोरी
सव्वा तास उलटला तरी रुग्णवाहिका नाही, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना अपघाताचा थांगपत्ता नाही; पुष्पक एक्सप्रेसमधून ट्रॅकवर पडून 6 प्रवाशांचा मृत्यू
मुंबई सेंट्रल स्थानकात भयंकर घटना, प्रवाशाने ट्रेनमधून उलट्या बाजूने उडी मारली, लोखंडी पट्टी मानेत शिरली अन्...
Live Updates: हेरगिरी प्रकरणात महत्त्वाची अपडेट, रवी वर्माला अडकवण्यासाठी सिमकार्डचा वापर
हॉलपासून किचनपर्यंत रक्ताचा सडा, चाकू समीक्षाच्या बरगड्यांमध्येच अडकला, कोल्हापूर हत्याकांडाचा भीषण शेवट
Sponsored Links by Taboola