एक्स्प्लोर
Pune Crime News: बायकोशी ब्लू फिल्म दाखवून शरीरसंबंध, अलिशान गाड्यांचा ताफा, माजोरड्या चोंधे कुटुंबावर गंभीर आरोप
Pune crime news Chondhe family: चोंधे कुटुंबातील सुयश आणि संकेत या दोघांच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. 20 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी सूनेचा छळ. महिला आयोगात तक्रार करुनही फायदा नाही
Pune crime Chondhe family
1/7

वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्यानंतर हगवणे आणि सुशील हगवणे ज्या थारमध्ये बसून फिरत होते त्या गाडीचा मालक संकेत चोंधे असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे संकेत चोंधे याच्यावरही त्याच्या पत्नीचा छळ केल्याचा आरोप आहे.
2/7

वैष्णवी आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेला सुयश चोंधे हा संकेतचा मोठा भाऊ आहे. या दोन्ही भावांच्या थार आणि क्रेटा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या हगवणे पितापुत्रांच्या सोबतच्या संबंधितांमध्येही अशाच पद्धतीने महिलांचा छळ होतो का असा प्रश्न विचारला जात आहे.
Published at : 28 May 2025 07:53 AM (IST)
आणखी पाहा
























