एक्स्प्लोर
Pandharpur Heavy Rain: पंढरपुरात मुसळधार पाऊस, चंद्रभागा नदीची पातळी वाढली, जुना दगडी पूल पाण्याखाली
Rain updates: पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. दौंड, बारामती आणि माळशिरस भागात मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे. नीरा डावा कालवा फुटला.
Solapur Rain updates
1/7

पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. पंढरपूरमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे चंद्रभागेच्या पाण्याची पातळी दोन मीटरने वाढली आहे.
2/7

चंद्रभागा नदीमध्ये सध्या 26000 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
Published at : 26 May 2025 07:33 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























