एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Chhatrapati Sambhaji Nagar crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांकडून गुन्हेगाराचा एन्काऊंटर, वडगाव-कोल्हाटीत मध्यरात्री धडाधड फायरिंग अन्...

Crime news: मध्यरात्री अंधारात वडगाव-कोल्हाटी परिसरात एन्काऊंटरचा थरार, गुन्हेगारने पोलिसांच्या अंगावर गाडी घालून फायरिंग केली, पोलिसांच्या काऊंटर फायरमध्ये अमोल खोतकरचा मृत्यू

Chhatrapati Sambhaji Nagar police encounter

1/8
छत्रपती संभाजीनगरच्या बजाज नगरमध्ये एका बड्या उद्योजकाच्या घरी दरोडा घालणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांच्या गुन्हे शाखेने चकमकीत (Police Encounter) ठार मारल्याची माहिती समोर आली आहे.

2/8
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांकडून अमोल  खोतकर (Amol Khotkar) या संशयित गुन्हेगाराचा एन्काऊंटर करण्यात आला. वाळूज परिसरातील  कोल्हाटी भागात अमोल खोतकर हा असल्याची माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखेला (Police Crime branch) मिळाली होती. त्यानुसार सह-पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक अमोल खोतकर याला अटक करण्यासाठी वडगाव कोल्हाटी येथे गेले.

3/8
पोलिसांचे पथक याठिकाणी पोहोचले तेव्हा अमोल खोतकर गाडीतून पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांना पाहताच त्याने त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. अमोल खोतकर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पोलिसांवर रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार सुरु केला.

4/8
पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अमोल खोतकर मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या एन्काऊंटरबाबत कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत. हा एन्काऊंटर कसा झाला, याची कोणतीही माहिती आणि तपशील द्यायला पोलिसांनी नकार दिलेला आहे.

5/8
अलीकडेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या गुन्ह्यात पोलिसांचा सहभाग असल्याची शंका बोलून दाखवली होती. त्यानंतर आता अमोल खोतकरचा एन्काऊंटर झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता पोलिसांकडून पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली जाणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

6/8
image 9
image 9
7/8
पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केल्यानंतर पाच आरोपींना अटक केली होती. अमोल खोतकर हा सहावा आरोपी होता. त्याच्याकडेच चोरीचा मुद्देमाल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस त्याला अटक करायला गेले होते. मात्र, अमोल खोतकर पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला.

8/8
मध्यरात्री वडगाव कोल्हाटी परिसरात एन्काऊंटरचा थरार रंगला होता.

क्राईम फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली;  नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली; नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
Bypoll Election Results 2025: बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
Crime News: बेडरूममध्ये पती लटकलेल्या अवस्थेत, पत्नी अन् 3 मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले, एकाच घरातील 5 मृत्यू मागील गूढ काय?
बेडरूममध्ये पती लटकलेल्या अवस्थेत, पत्नी अन् 3 मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले, एकाच घरातील 5 मृत्यू मागील गूढ काय?
Bihar Election Result 2025: जेडीयू, भाजपची बिहारमध्ये गाडी सुसाट, पण थेट नितीशकुमारांना नडून बसलेल्या मोदींच्या हनुमानाचं काय झालं?
जेडीयू, भाजपची बिहारमध्ये गाडी सुसाट, पण थेट नितीशकुमारांना नडून बसलेल्या मोदींच्या हनुमानाचं काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar On Bihar Result : 2014 पासून बिहारच्या विकासाला गती मिळाली - मुनगंटीवार
Ambadas Danve On Bihar Result : काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या, अंबादास दानवेंचा काँग्रेसवर घणाघात
Lalu Prasad Yadav Son : लालू प्रसादचे दोन्ही पुत्र पिछाडीवर, एनडीए 30 च्या उंबरठ्यावर
Manoj Kumar On Bihar Election: मैथली जीत रही, बिटिया हमारी है, हम बिहारी है जी..तिवारींनी गायलं गाणं
Bihar Election Result : एनडीएची आघाडीवर? पुन्हा मोदी सरकार येणार? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली;  नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली; नितीन गिलबिले प्रकरणात क्रुरकर्म करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांकडून बेड्या
Bypoll Election Results 2025: बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
बिहार निवडणुकीत भाजप जेडीयूची जोरदार मुसंडी, पण 7 राज्यांमधील 8 विधानसभा पोटनिवडणुकीत वेगळाच निकाल!
Crime News: बेडरूममध्ये पती लटकलेल्या अवस्थेत, पत्नी अन् 3 मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले, एकाच घरातील 5 मृत्यू मागील गूढ काय?
बेडरूममध्ये पती लटकलेल्या अवस्थेत, पत्नी अन् 3 मुलांचे मृतदेह बेडवर पडलेले, एकाच घरातील 5 मृत्यू मागील गूढ काय?
Bihar Election Result 2025: जेडीयू, भाजपची बिहारमध्ये गाडी सुसाट, पण थेट नितीशकुमारांना नडून बसलेल्या मोदींच्या हनुमानाचं काय झालं?
जेडीयू, भाजपची बिहारमध्ये गाडी सुसाट, पण थेट नितीशकुमारांना नडून बसलेल्या मोदींच्या हनुमानाचं काय झालं?
Pune Navale Bridge Accident: 'वाचवा, वाचवा' आवाज येताच मोठा स्फोट, आम्ही अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावलो, पण...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली नवले पुलावरील अपघाताची मन सुन्न करणारी कहाणी
'वाचवा, वाचवा' आवाज येताच मोठा स्फोट, आम्ही अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावलो, पण...; प्रत्यक्षदर्शींनी सांगितली नवले पुलावरील अपघाताची मन सुन्न करणारी कहाणी
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले पुलावरील भयंकर अपघाताचं CCTV फुटेज समोर, कंटेनरचा ब्रेक फेल, कार अडकल्यावर आगीचा भडका उडाला
पुण्यातील नवले पुलावरील भयंकर अपघाताचं CCTV फुटेज समोर, कंटेनरचा ब्रेक फेल, कार अडकल्यावर आगीचा भडका उडाला
Bihar Election Result 2025: प्रशांत किशोरांचा पहिल्याच निवडणुकीत टांगा पलटी, घोडं फरार! आता राजकारण सोडणार की कलटी मारणार?
प्रशांत किशोरांचा पहिल्याच निवडणुकीत टांगा पलटी, घोडं फरार! आता राजकारण सोडणार की कलटी मारणार?
Delhi Bomb Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलवामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी कारवाई, आरोपी डॉक्टर उमरचं पुलवामातील घर सुरक्षा दलांनी उडवलं!
Embed widget