एक्स्प्लोर

Mumbai Train Accident Pushpak Express: सव्वा तास उलटला तरी रुग्णवाहिका नाही, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही अपघाताचा थांगपत्ता नाही; पुष्पक एक्सप्रेसमधून ट्रॅकवर पडून 6 प्रवाशांचा मृत्यू

Mumbai Train Accident: मुंबईत मोठा रेल्वे अपघात, पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडले, 6 जणांचा मृत्यू. सकाळी नऊ ते साडेनऊनच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान हा अपघात झाला.

Mumbai Pushpak Express Accident: मध्य रेल्वेमार्गावर दिवा ते मुंब्रा या रेल्वे स्थानकांदरम्यान एक्स्प्रेस गाडीतून रेल्वे ट्रॅकवर पडून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 8.25 वाजता लखनऊला जाणारी पुष्पक एक्सप्रेस (Pushpak Express) सीएसएमटी स्थानकावरुन सुटली होती.  या एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने प्रवाशी दारात लटकत होते. ट्रेन मुंब्रा ते दिवा या स्थानकांदरम्यान असताना दारावर लटकलेले काही प्रवासी खाली ट्रॅकवर पडले. हे प्रवासी गंभीररित्या जखमी झाले. यापैकी बहुतांश प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सहा प्रवाशांचा मृत्यू  झाला आहे. (Mumbai Train Accident)

स्वप्नील निला यांच्या माहितीनुसार, सकाळी नऊ ते साडेनऊनच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान हा अपघात झाला. मात्र, दहा वाजल्यानंतरही रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनाच हा अपघात नेमका कसा घडला, याची माहिती मिळाली नव्हती. केवळ कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या गाडीतून प्रवासी पडले, एवढीच माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडे होती. हे प्रवासी पुष्पक एक्स्प्रेसमधून पडले की लोकल ट्रेनमधून पडले, याबाबत मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांमध्येच संभ्रम होता. तसेच हा अपघात घडल्यानंतर या प्रवाशांना ट्रॅकवरुन उचलून मुंब्रा स्थानकात आणण्यात आले. मात्र, त्याठिकाणी या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नव्हती. अपघात होऊन जवळपास सव्वा तास उलटल्यानंतरही जखमी प्रवासी प्लॅटफॉर्मवर पडून होते. त्यामुळे सहा प्रवाशांचा मृ्त्यू झाला असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला लागून असलेल्या मुंब्रा आणि कळवा परिसरात हा अपघात झाल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकल्या नाहीत, याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातामुळे प्रत्येक स्थानकात रुग्णवाहिका उपलब्ध असल्याच्या रेल्वे प्रशासनाच्या दाव्याचे पितळ उघडे पडले आहे. यावर आता रेल्वे प्रशासन आणि सरकारकडून काय उत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, या अपघातामुळे मुंबईतील रेल्वे अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जवळपास दररोज गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून पडून अनेक प्रवाशांचा मृत्यू होता. प्रवाशांनी वारंवार संताप व्यक्त करुनही रेल्वेच्या कारभारात फरक पडलेला नाही.

आणखी वाचा

मोठी बातमी: मुंबईत मोठा रेल्वे अपघात, पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडले, 5 जणांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha : प्रत्येक विधानसभेतून 20 समन्वयक, तिरंगा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून विशेष स्क्वाड; ठाकरे बंधूंच्या मोर्चाचं राज ठाकरेंकडून चोख नियोजन
प्रत्येक विधानसभेतून 20 समन्वयक, तिरंगा मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून मनसेकडून विशेष स्क्वाड; ठाकरे बंधूंच्या मोर्चाचं राज ठाकरेंकडून चोख नियोजन
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
Mumbai Police Viral Video: '50 ग्रॅम पावडर टाकण्याची' धमकी देणाऱ्या पोलिसाची दुसरी बाजू;
'50 ग्रॅम पावडर टाकण्याची' धमकी देणाऱ्या पोलिसाची दुसरी बाजू; "त्या पोलीस काकांना निलंबित करू नका", व्हायरल व्हिडीओतील तरुणाने सांगितली गाडीतील इनसाईड स्टोरी
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke on PM Modi: दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
दिल्ली पोलिसांनी खाकी वर्दी उतरवून RSSची हाफ चड्डी घालावी, अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नसल्यास 20 जुलैपेक्षा मोठ्या मोर्चाचा इशारा
Nashik Palghar Earthquake: नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नाशिक, पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; सुरगाण्यात एकापाठोपाठ चार हादरे, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Rain Water: दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
दमदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांमध्ये 83 टक्के पाणीसाठा जमा, एक टक्का पाणी किती दिवस पुरतं?
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
'आपलं काम सोडून सगळं काही करतात महामानवजी, मोदीजी आपण काय बोलतो हे नेहमी विसरतात...' सीजेपीनं पेपर लीकवरून 27 जुलै 2023 पासून ते संसदेतील 2 जुलै 2024 पर्यंत मोदींची भाषणेच दाखवली
Latur Crime News: प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
प्रेमाचं जाळं अन् अपहरण; लातूर ते थेट चिपळूण, अल्पवयीन मुलीला नराधमांनी डांबून तिच्यासोबत नको ते केलं, पोलिसांची चक्रं फिरली, लोकेशन सापडलं, 24 तासात आणलं घरी
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Embed widget