Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले, '10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती'
जय पवारांचा बहारीनमध्ये ग्रँड विवाहसोहळा, संगीत-मेंहदीच्या कार्यक्रमाला खास ड्रेस कोड, फक्त 400 जणांना निमंत्रण
Nanded Crime: आचलच्या भावांनी सक्षमला बर्थडेला काटेरी गुलाबाचं झाड दिलं, तेव्हा घरच्यांना अर्थ समजला नाही पण....
Maharashtra Election LIVE: मतदानाची वेळ संपली, पण अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा
माझ्या कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर हिसकावली नसती तर मला गोळी लागली असती, भरत गोगावलेंच्या मुलाचा खळबळजनक दावा
निकालाची तारीख पुढे जाताच देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज, म्हणाले, 'निवडणूक आयोगाचे वकील...'
Maharashtra Live blog: नगरपरिषद निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ ठरणार? भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातील माहिती
'सक्षम नसला तरी आमचं प्रेम जिवंत, मी आयुष्यभर त्याच्या घरी राहीन'; नांदेडमधील प्रेमप्रकरणाचा मनाला चटका लावणारा शेवट
जातीय विखारातून वडिलांनी प्रियकराला संपवलं, प्रेयसीने मृतदेहाशी लग्न केलं, अंगाला हळद अन् कपाळावर कुंकू भरलं
Maharashtra LIVE: तपोवन उद्योगपतींच्या घशात घालू नका, अन् साधूंच्या नावाखाली संधिसाधूपणा करू नका : राज ठाकरे
रांजणगाव फाट्यावर बिअरचा ट्रक उलटला, ट्युबर्गच्या बाटल्या गोळा करायला लोक गोण्या घेऊन पोहोचले
Maharashtra Live blog updates: उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला; संभाव्य युतीसंदर्भात शिवतीर्थ निवासस्थानी ठाकरे बधूंमध्ये चर्चा
प्रेस कॉन्फरन्समध्ये अपयशावरुन बोचरे प्रश्न विचारताच गौतम गंभीर चिडला, म्हणाला, 'माझ्यामुळेच संघाला'
Maharashtra Live blog: ठाणे महानगरपालिका निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती नवी मुंबईची यादी; पुन्हा एकदा निवडणूक आयोगाचा घोळ समोर
मुंबईचं नाव उच्चारायला जितेंद्र सिंहांची जीभ रेटेना, राज ठाकरे संतापले, म्हणाले, 'आतातरी मराठी माणसांना कळायला हवं'
Maharashtra LIVE: नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीने आयुष्य संपवलं, मृत्यूपूर्वीच्या फोन कॉलवरुन संभ्रम वाढला, शेवटच्या क्षणी नक्की काय घडलं?
Maharashtra Live blog: राज्यातील जिल्हा परिषद निवडणूक लांबणीवर पडणार? अजित पवारांचे संकेत, म्हणाले..
भाजप मुंबईचं महापौर मिळवण्यासाठी अर्णव खैरेच्या मृत्यूचं नीच राजकारण करतोय; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Maharashtra Live blog: नवले पुलाचा अपघात कसा झाला? आरटीओच्या प्राथमिक अहवालात महत्त्वाची माहिती समोर
'शिंदेंनी पेरलं ते उगवलंय, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार'; 'सामना'तून खळबळजनक दावा
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांना मस्ती दाखवता, योग्यवेळी प्रत्युत्तर देऊ; अमोल मिटकरींची राजन पाटलांना वॉर्निंग
उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
Sponsored Links by Taboola